आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद
आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे. नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.
Dec 5, 2015, 05:42 PM ISTया फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता...
जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही.
Dec 5, 2015, 02:59 PM ISTमोदींसह जपानचे पंतप्रधान शिजो वाराणसीत येणार
मोदींसह जपानचे पंतप्रधान शिजो वाराणसीत येणार
Nov 23, 2015, 01:09 PM ISTVIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड
तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.
Nov 4, 2015, 09:57 PM ISTभारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण
जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे.
Sep 11, 2015, 06:55 PM ISTजपान झाले पुराने जलमय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2015, 10:54 AM ISTहिरोशिमा अणू बॉम्ब हल्ल्याला 70 वर्ष पूर्ण
Aug 6, 2015, 01:12 PM ISTआकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा
जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.
Jul 29, 2015, 01:04 PM ISTजपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न
जपानमध्ये दोन जपानी रोबोटसने लग्न आहे, अमेरिकन सध्या कुणाशीही लग्न करण्यात यावं, या हक्कांचं सेलिब्रेशन करतायत, त्या आधी जपानमध्ये रोबोटसने लग्न केलं आहे.
Jun 30, 2015, 07:54 PM ISTनिकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी
गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.
Jun 24, 2015, 04:13 PM ISTजगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात
भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.
Jun 4, 2015, 10:01 PM ISTतळेगावात भर उन्हाळ्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 02:02 PM ISTजगातील सर्वात 'धोकादायक' रोलरकोस्टर ब्रीज
जगातील सर्वात धोकादायक पूल जपानमध्ये असून एखाद्या रोलरकोस्टर राईड तयार केल्याप्रमाणे हा ब्रीज आहे.
Apr 30, 2015, 03:57 PM ISTजपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास
जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.
Apr 21, 2015, 05:21 PM ISTजपानसाठी बनवला बाबासाहेबांचा एक खास पुतळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 08:03 PM IST