नोरा फतेहीच्या 'स्नेक' गाण्याने यूट्यूबवर गाठला कोटींचा आकडा, अभिनेत्रीने शेअर केले BTS फोटोज
नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचे 'स्नेक' गाणे सध्या यूट्यूबवर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने व्ह्यूजचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यावर आनंद व्यक्त करत नोरा फतेहीने गाण्याच्या BTS (बिहाइंड द सीन) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Feb 5, 2025, 02:01 PM IST