jayaprada matter

अनेक महिन्यांपासून अभिनेत्री जयाप्रदा यांचा पोलीस घेतायत शोध; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अभिनेत्री जयाप्रदा यांच्याबाबतित एक मोठी बातमी समोर येत आहे.  कधी त्या त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात तर कधी त्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात. जयाप्रदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. 

Feb 13, 2024, 01:22 PM IST