jeevan gaurav award to usha mangeshkar

'उषा मंगेशकर' यांना यंदाचा झी चित्र गौरव २०२४ "जीवन गौरव' पुरस्कार जाहीर

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवनगौरव पुरस्कार', ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या 'उषाताई मंगेशकर' भारतीय संगीतातील आपल्या बहुमूल्य योगदानासाठी जगभरात आपल्या नावाबरोबरच मराठी संस्कृतीला, संगीताला मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं बहुमूल्य योगदान दिलं त्या म्हणजे श्रीमती. उषाताई मंगेशकर. 

Mar 13, 2024, 03:56 PM IST