Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?
Khandoba Navratri 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजे 13 डिसेंबरला खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. सोमवारी 18 डिसेंबरला चंपाषष्ठी असते. यालाच खंडोबा नवरात्र असंही म्हणतात.
Dec 12, 2023, 05:33 PM ISTशिवमल्हार भक्तीचा द्वार... खंडोबाच्या दर्शनासाठी आला 'भक्तांचा महापूर', पाहा Video
काळजाला भिडणारा खंडोबाचं 'भक्तांचा महापूर' भक्तीगीत एकदा ऐकाच ... मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केलं आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिलं आहे तर संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिलं आहे.
Dec 12, 2022, 09:54 AM IST
VIDEO| स्वातंत्र्य दिन निमित्त जेजुरीच्या खंडेरायाला फुलांची मनमोहक आरास
Jejuri Khandoba Temple Is Decoreted With Tricolour On 75th Independance Day
Aug 15, 2021, 04:50 PM ISTजेजुरी | नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 12:36 AM ISTजेजुरी: नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट
अवघा महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजूरीच्या खंडेरायांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. खास करून ही खूशखबर नवविवाहीत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आहे.
Jan 22, 2018, 11:42 PM IST