उचलून `खंडा तलवार`, `येळकोट येळकोट जय मल्हार`!
सा-या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या खंडोबा देवाचं तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पध्दतीने मर्दानी दसरा साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून इथं असलेल्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सा-यांच्या डोळ्याचे पारणं फिटतं.
Oct 15, 2013, 08:35 AM ISTजेजुरीचं विश्वस्त व्हायचंय, ३० लाख लाच द्या
जेजुरी देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नियुक्तीसाठी लाच मागणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयातल्या अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. प्रभाकर सावंत असं या अधिकाऱ्याचं नावं आहे.
Apr 19, 2012, 02:18 PM ISTप्रचाराआधी राज यांचं देवदर्शन!
महापालिकेचा रणसंग्रामात होण्याआधी राज ठाकरेंनी मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेत भंडाराही उधळला.
Feb 1, 2012, 08:43 PM IST