पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत का भरतो गाढवांचा बाजार? काय आहे यामागची प्रथा? आज कोट्यावधींची उलाढाल
आज पौष पौर्णिमा या निमित्ताने महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. यामागचं कारण काय?
Jan 13, 2025, 12:07 PM ISTHindu Ritual: लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा, कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
Newlyweds Go to Jejuri After Marriage : लग्नानंतर नवीन जोडप देवदर्शनासाठी जातात. बरीच जोडपी ही जेजुरीला जातात. यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 10, 2025, 08:40 PM ISTजेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता
Champashashti celebrations conclude at Jejuri
Dec 7, 2024, 04:40 PM ISTAshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTAshadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST
Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?
Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.
Jul 4, 2024, 09:46 AM IST
PHOTO: महाराष्ट्रातील नवलाख पायरीचा जेजुरी गड; खंडेरायच्या मंदिरासह अनेक स्पॉट आहेत खूपच सुंदर
Jejuri Fort in Maharashtra, Khandoba Temple: खंडेरायाच्या जेजुरी संपूर्ण इतिहास फारच रंजक आहे. येथे आल्यावर सर्वत्र खंडेरायाची महिमा ऐकायला मिळते. यासह येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात. तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जेजुरीत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे मंदिर आहे. हजारो भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. जेजुरीला कसं जायचं? जेजुरीत आल्यावर खंडेराच्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर कसं जायचं? जेजुरी गडावर नेमकं कुठे आहे खंडेरायाचे मंदिर. जाणून घ्या जेजुरी तीर्थश्रेत्राची संपूर्ण माहिती आणि इतिहास.
May 27, 2024, 10:03 PM ISTPune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमी
Female Pilot Dies While Paragliding : पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
May 12, 2024, 07:42 PM ISTTrafic Jam | रविवार असल्याने जेजुरीवर भाविकांची गर्दी
Jejuri Trafic Jam video
May 5, 2024, 02:50 PM ISTJejuri: जेजुरी गडावर सोमवती यात्रेला सुरुवात
Somvati Yatra begins at Jejuri Fort
Apr 8, 2024, 06:30 PM ISTJejuri News | जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा सुरु; गडावर भंडाऱ्याची उधळण
Jejuri Somvati Amavasya Yatra Begins
Apr 8, 2024, 09:55 AM ISTशिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती
Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात.
Mar 5, 2024, 04:41 PM ISTजेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण, पालखी सोहळ्याला कोळी बांधवांचा उत्साह
जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण, पालखी सोहळ्याला कोळी बांधवांचा उत्साह
Feb 24, 2024, 09:05 AM ISTखंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप
Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Nov 13, 2023, 08:40 AM ISTJejuri | यळकोट यळकोट जय मल्हार! जेजुरीच्या खंडोबाचं मुख्य मंदिर भाविकांसाठी खुलं...
Jejuri Hill Khandoba Main Temple Opens For Devotees After Restoration Process
Oct 22, 2023, 02:20 PM IST