jerome sharmila

इरोम शर्मिला १६ वर्षांनी उपोषण सोडणार

गेल्या सोळा वर्षांपासून मणिपूरमध्ये लागू असणाऱ्या अस्फाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला आज आपलं उपोषण संपवणार आहेत. 

Aug 9, 2016, 09:00 AM IST