या पाच कारणांनी घसरले सोन्याचे दर, ग्राहकाने काय करावं?
सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पाच वर्षातील घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरत २५ हजारांखाली उतरले. अशात कमोडिटी एक्स्पर्ट्सचं म्हणणं आहे की, ही घसरण मजबूत होणाऱ्या डॉलर इंडेक्समुळे आहे आणि आगामी काळ सोन्याच्या किमतीसाठी अधिक चांगली नाहीय.
Jul 20, 2015, 07:58 PM ISTतयारी लग्नाची - स्पेशल डायमंड ज्वलेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 07:27 PM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM ISTदरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले
पुण्यातील रास्ता पेठ भागात असलेल्या नाकोडा ज्वेलर्सवर चोरट्यांनी काल (गुरुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले आहे.
Nov 2, 2012, 10:23 AM ISTसराफ व्यापाऱ्यांचा संप मागे
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशभरातील सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला संप२१ दिवसानंतर आज शुक्रवारी मागे घेतला.
Apr 6, 2012, 10:47 PM ISTअर्थमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, सराफांचा संप सुरूच
सोन्यावरच्या आयात आणि सेवा कराच्या निषेधार्थ सराफा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. सराफा व्यापाऱ्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. पण या चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे.
Apr 6, 2012, 04:01 PM ISTसराफा बंदने राज्यातील ग्राहकांची पंचाईत
केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारल्याने मुंबई, नाशिकमध्ये सराफा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारल्यामुळे ऐन लग्नसराईतच ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीए. सरकारनं हा जाचक निर्णय रद्द करण्यात येण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून केली जात आहे.
Mar 17, 2012, 05:37 PM ISTबजेटविरोधात सराफांचा संप
केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावे या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.
Mar 17, 2012, 10:12 AM IST