jewellers

सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ

नागपुरातील दोन सराफा व्यापा-यांना 7 लाखापेक्षा अधिक रुपयांनी गंडवल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे. 

Dec 27, 2024, 09:40 PM IST

Pune | इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने असं App वापरलं की, २५ सराफांना लाखात लूटलं...

ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपचा वापर वाढल्यापासून ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होतेय.

Dec 10, 2021, 06:52 PM IST

Gold Hallmarking च्या विरोधात आज ज्वेलर्स संपावर; जाणून घ्या कारण

 चांगल्या प्रतिसादानंतरही ज्वेलर्स हॉलमार्किंगच्या विरोधात आज संपावर आहेत. ज्वेलर्सचे म्हणणे आहे की, यामुळे इंस्पेक्टर राज पुन्हा परत येईल. सरकारने ज्वेलर्सला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Aug 23, 2021, 10:49 AM IST
Ambarnath Firing At Jewellers Shop Three Injured PT3M18S

गुजरातमध्ये ६,६९० हिरेजडित कमळाची अंगठी, विश्वविक्रमाला गवसणी

या कमळात दहा-बारा नव्हे तर ४८ हिरेजडीत पाकळ्या तुम्हाला पाहायला मिळतील

Jul 3, 2018, 06:35 PM IST

नाशिक | सराफा बाजारात महिला चोरांची दहशत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 30, 2018, 08:25 PM IST

पुन्हा सोन्याचे भाव वाढले, जाणून घ्या नवीन किंमत

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे बघायला मिळाले.

Dec 5, 2017, 08:17 PM IST

सोन्याची पेढी सांभाळणारी नवदुर्गा - स्वाती नगरकर

पिढीजात व्यवसाय बऱ्याचदा कुटुंबातील मुलांकडे सोपवला जातो. मात्र, पुण्यातील श्रीपद शंकर नगरकर ज्वेलर्स नावारुपास आलं या कुटुंबातील महिलांच्या कष्टामुळे आहे. आज नगरकर कुटुंबियांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. मात्र, यामध्ये ठसा उमटवलाय तो नगरकर मायलेकींनी... नवदुर्गामध्ये पाहुयात गृहिणी ते व्यावसायिक असा प्रवास केलेल्या स्वाती नगरकर आणि त्यांच्या मुलीची ही सक्सेस स्टोरी... 

Sep 24, 2017, 03:25 PM IST

नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने

पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती. 

Dec 8, 2016, 01:00 PM IST

पाडव्याचा दागिने खरेदीचा मुहूर्त टळला, दंड ठोठावण्याच्या भीतीने दुकाने बंदच!

पाडव्याचा दागिने खरेदीचा मुहूर्त टळला आहे. सराफांची दुकाने अजून बंदच आहेत. दागिन्यांचे पैसे दुष्काळग्रस्तांना देऊ, असा पवित्रा ठाण्यातल्या महिलांनी घेतलाय. तर जळगावमध्ये मात्र सराफा बाजार खुला आहे.

Apr 8, 2016, 09:29 AM IST