मुकेश अंबानींकडून नवे वारसदार घोषित, पत्नी नीता अंबानींचा राजीनामा; रिलायन्सच्या AGM मध्ये मोठा निर्णय
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणाचा उल्लेख करत संबोधन करण्यास सुरुवात केली. भारतात जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले आहेत.
Aug 28, 2023, 03:42 PM IST
स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स
Independence Day Offer: अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे.
Aug 11, 2023, 05:13 PM ISTआता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे...; तुम्ही Airtel, Jio वापरता का?
Airtel and Jio Recharge Plans Price Hike: मोबाईलमध्ये डेटा असल्याशिवाय आपली कोणतीही कामे आजकाल पुर्ण होत नाहीत (Price Hikes in Airtel and Jio Plans) ती अपुर्णचं राहतात. त्यातून आता एअरटेल आणि जिओ हे आपल्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Apr 28, 2023, 11:34 AM ISTIPL 2023 साठी Jio चे खास Plans! स्वस्तात रोज मिळणार 3 GB डेटा अन् बरंच काही; पाहा Details
Reliance Jio IPL 2023 Data Plans: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच IPL 2023 सुरु होण्याच्या म्हणजेच 31 मार्चच्या आधीच रिलायन्स जिओने युझर्ससाठी 3 भन्नाट डेटा अॅड ऑन पॅकेजेसची घोषणा केली आहे. या तिन्ही प्लॅन्समध्ये नेमका किती डेटा दिला जाणार आहे, किती पैसे यासाठी मोजावे लागणार आहेत जाणून घेऊयात...
Mar 28, 2023, 04:13 PM ISTJio best Prepaid Plans : 'हे' आहेत Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज! दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Jio best Prepaid Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी डेटा ऑफर करणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही दर महिन्याला फक्त काही वेळा इंटरनेट वापरत असाल आणि बहुतेक वेळा कॉलिंगचा वापर करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी 1GB डेटा प्लॅन आणले आहेत, जे खूप किफायतशीर तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक फायदेही देतात.
Feb 19, 2023, 02:03 PM ISTतुमच्याकडे शाओमीचा हा स्मार्टफोन तर नाही ना! मग Jio 5G च्या नावाने बोंबच
Jio 5G Network: देशात शाओमीचा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वाधिक आहे. स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक जण शाओमीच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. पण तुमच्याकडे शाओमीचा स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण शाओमीच्या काही स्मार्टफोनवर तुम्हाला जीओची 5जी सेवा वापरता येणार नाही.
Jan 19, 2023, 04:15 PM ISTMobile Recharge : या कंपनीची जबरदस्त ऑफर, 61 रुपयांत मिळणार सर्व काही
Mobile Recharge : मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी.
Jan 8, 2023, 12:33 PM ISTमोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans
Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत.
Dec 23, 2022, 12:21 PM ISTJIO Recharge Plan : 90 Days Validity सुपर प्लान, ही कंपनी देत आहे जबरा इंटरनेट Data Plan
Jio Data Plan : पुन्हा एकदा जिओने धमाका केलाय. रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. कमी खर्चात अधिक दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 11:09 AM ISTJio चा सर्वात स्वस्त 5G Smartphone, बॅटरी आणि कॅमेऱ्याबाबत जाणून घ्या सर्व काही
Jio 5G Smartphone: तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असून आता सर्वांना वेध लागले आहे 5G सेवेचे. भारतातील काही शहरात 5G सेवा सुरु झाली आहे. मात्र सेवा सुरु झाली असली तरी अनेकांकडे 5G सेवेला सपोर्ट करणारा तसा स्मार्टफोन नाही. त्यामुळे अनेक जण स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनच्या शोधात आहेत.
Dec 8, 2022, 03:13 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM ISTJio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक, जाणून घ्या सविस्तर माहिती
एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात.
Nov 19, 2022, 04:02 PM IST75 रुपयात इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप काही, 'या' कंपनीचा स्वस्त प्लान
अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लानबाबत (Jio Cheapest Prepaid Plan) सांगणार आहोत.
Oct 31, 2022, 05:16 PM IST
Jio vs Airtel vs Vi: 200 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा अनेक फायदे, जाणून घ्या तुमच्या कामाचा प्लान
Prepaid Plans under Rs 200 Jio Airtel Vi: सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. काही लोकांना यातलं काही कळत नाही असे लोक साधा फोन तरी वापरतात. त्यामुळे रिचार्ज करणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रत्येक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत असतो. कमी खर्चात जास्तीत जास्त फायदे मिळवण्याचा हेतू असतो.
Oct 23, 2022, 12:47 PM ISTFree OTT Access : आता मोफत मिळणार OTT प्लॅटफॉर्मच सबस्क्रिप्शन, फॉलो करा ‘ही’ जबरदस्त ट्रिक
Hotstar, Netflix किंवा Amazon Prime वरील कन्टेन्ट किंवा सिनेमा पाहण्यासाठी आता वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आता हे कसं शक्य आहे?
Oct 18, 2022, 04:12 PM IST