jio वापरकर्त्यांना मोठा धक्का, 'या' प्लॅनची वैधता झाली कमी
jio ने त्यांच्या दोन प्लॅनची वैधता बदलली आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा कमी वैधता मिळणार आहे.
Feb 13, 2025, 06:49 PM IST
46 कोटी Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी, मिळणार 365 दिवसांच्या वॅलिडीटीचे 2 स्वस्त प्लान!
Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लान्समध्ये बदल करायला सुरुवात केली असून मोबाईल यूजर्सना याचा फायदा होणार आहे.
Jan 24, 2025, 02:34 PM ISTमुकेश अंबांनींकडून 26 जानेवारी आधीच मोठं गिफ्ट, आज रिचार्ज केल्यास मिळेल...'
जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओचा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.
Jan 23, 2025, 01:45 PM ISTFree मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा
Paatal Lok 2 : 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहायचा आहे? आता जियोच्या या ऑफरमुळे होणार यूजर्सना फायदा...
Jan 17, 2025, 06:23 PM ISTमुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...
जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे.
Jan 13, 2025, 12:10 PM ISTJio चा पलटवार! BSNL कडून माघारी येऊ लागले युजर्स; 98 दिवसांच्या प्लानमध्ये काय असं खास?
49 कोटी युजरबेससह जिओ कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त प्लान्स ऑफर करते. जिओकडे वेगवेगळ्या किंमतीचे डेटा, कॉलिंग आणि ओटीटी बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लान्स आहेत.जिओ यूजर्ससाठी जास्त वॅलिडीटीसोबत डेटा ऑफर करणारे प्लान्स जाणून घेऊया. जिओने काही दिवसांपुर्वी 999 रुपयांच्या प्लानमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लान आणला होता.
Jan 6, 2025, 02:50 PM ISTदेशातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, उद्यापासून दिसणारा बदल तुमच्या खूपच फायद्याचा!
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Dec 10, 2024, 03:53 PM IST1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.
Nov 29, 2024, 09:44 AM ISTJio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
Nov 1, 2024, 08:45 AM IST
धनत्रयोदशीला मुकेश अंबानींनकडून शानदार गिफ्ट, अवघ्या 10 रुपयात मिळणार सोनं
धनत्रयोदशीच्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ग्राहकांसाठी अतिशय भन्नाट ऑफर दिली आहे. ऑफरमध्ये अवघ्या 10 रुपयात मिळणार सोनं.
Oct 29, 2024, 04:03 PM ISTJio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री
रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Oct 6, 2024, 03:50 PM ISTदिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....
मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट.
Oct 3, 2024, 09:10 AM ISTJio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?
Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.
Sep 17, 2024, 01:28 PM ISTNew Rules: नव्या सिमकार्डपासून, Number Port करण्यापर्यंत केंद्रानं बदलले महत्त्वाचे नियम; आताच पाहा Update
Airtel, Jio, BSNL आणि Vi अशा विविध टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणारी सिमकार्ड सुविधा नेमकी कशी असेल? पाहा नवी अपडेट...
Sep 16, 2024, 10:47 AM IST
BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल
BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण हा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांपेक्षा खुपच चांगला आणि फायदेशीर आहे. त्यामुळे खुप जण BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करण्याचा विचार करत आहेत.
Sep 6, 2024, 12:44 PM IST