Unlimited Calling, Data Plan कायमचे बंद? Jio, Airtel, Vi युझर्सला फटका; कंपन्या एकवटल्या पण...
Jio Airtel Vodafone Users Shocking News: सध्या या प्रकरणावरुन टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच सरकारी यंत्रणांकडूनही यासंदर्भात चाचपणी केली जात असल्याने भविष्यात एखादा मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
Aug 29, 2024, 09:03 AM ISTMukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...
जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल.
Aug 26, 2024, 07:50 AM ISTJio चा सर्वात स्वस्त प्लान, ज्यात मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा
यासोबतच कंपनी 5जी डेटा देतेय. ज्यामध्ये जीयो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाऊडचा एक्सेस मिळेल. यात जियो सिनेमा प्रिमियमचा एक्सेस मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळा प्लान घ्यावा लागेल.कंपनी 29 रुपये आणि 89 रुपयांचे 2 प्लान ऑफर करतेय. दोन्ही प्लान 1 महिन्यांच्या वॅलिडीटीसह येतात. 4 डिवाइसवर अॅप वापरु शकता.
Aug 24, 2024, 09:57 AM ISTएवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं अंबानींना कसं परवडतं? JIO च्या यशाचं सिक्रेट आलं समोर
Jio Recharge Cheap Data Reason: सध्याच्या घडीला भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ अग्रस्थानी आहे. त्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले ते आपल्या किंमतीसंदर्भातील आक्रमक धोरणांमुळे. मात्र जिओला एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं कसं परवडतं? हेच पाहूयात...
Aug 20, 2024, 09:43 AM ISTअंबानींकडून अजून काय हवं! Jio कडून लाखो युजर्सना गिफ्ट, तुम्हीच निवडा VIP नंबर, काय आहे प्रक्रिया?
जिओने (Jio) आपल्या लाखो युजर्सना आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही नवा आणि खास नंबर मिळवू शकता. कंपनीने एक नवी सेवा सुरु केली आहे ज्याचं नाव "Choice Number" अशी ठेवण्यात आली आहे.
Aug 19, 2024, 01:35 PM IST
Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम
Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केले आहे. या नोटीसनुसार त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागणार आहे.
Aug 8, 2024, 09:31 AM ISTस्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानींचा धमाका! प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन
JioBharat J1 4G : स्मार्टफोनच्या जगात मुकेश अंबानी यांनी धमाका केलाय. प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त फोन बाजारात धुमाकूळ घालतोय.
Jul 29, 2024, 04:01 PM ISTJio Bumper Offer: फक्त 1 मिस्ड कॉल आणि हजारो रुपयांची सूट; जिओची धमाकेदार ऑफर!
Reliance Jio Freedom offer: सध्या बाजारात जिओच्या या ऑफरची चर्चा आहे. जिओच्या नव्या फायबर ऑफरमुळे नव्या ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.
Jul 26, 2024, 08:52 AM ISTTATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन
Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 17, 2024, 12:21 PM IST
लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज महागणार , वाचा सविस्तर
निवडणूकीच्या रणसंग्रामानंतर मोबाईल कंपन्याना कितपत फायदा होऊ शकतो, हे अद्याप अस्पष्ट असलं तरी या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे.
Apr 12, 2024, 07:05 PM IST
अनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!
Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.
Apr 3, 2024, 09:46 AM ISTमागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच
टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते.
Feb 10, 2024, 04:41 PM ISTकार चोरांचं दुकान होणार कायमचं बंद, Jio ने आणलं खास डिव्हाइस; मिळतंय 'इतक्या' कमी किंमतीत
Jio Motive: जिओ मोटीव्हसोबत तुम्हाला एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्यानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
Nov 6, 2023, 10:18 AM ISTमुकेशसोबत तेच करते, जे आम्ही तरुण असताना करायचो; नीता अंबानी यांचा खुलासा!
Nita Ambani News : एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि पती मुकेश अंबानीसोबतच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलंय. मुकेश (mukesh ambani) आणि मी तेच करतो जे आम्ही युवावस्थेत करत होतो, असंही नीता अंबानी म्हणतात.
Oct 27, 2023, 07:52 PM ISTरिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा केली आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी या तिघांनाही बोर्डात समाविष्ट करण्यात आलं आहे.
Aug 28, 2023, 05:02 PM IST