पंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय.
Feb 4, 2017, 05:35 PM ISTजिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा
रिलायन्स जिओनं दिलेल्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा झाला आहे.
Feb 3, 2017, 07:10 PM ISTजिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...
फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Dec 22, 2016, 11:24 PM ISTरिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.
Dec 9, 2016, 11:47 PM ISTजिओ सिम कार्डपासून बनवला डिजिटल लॉक
वाराणसीमधील आर्यन इंटरनेशनल हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी जिओ सिमचा वापर करुन डिजिटल लॉक बनवला आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरचा लॉकर किंवा तिजोरी सुरक्षित करु शकतात.
Dec 8, 2016, 09:18 AM ISTBSNL ची नवी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर
रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ( BSNL) जोरदार तयारी करत आहे. २०१७ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर देणार आहे.
Dec 6, 2016, 06:51 PM ISTरिलायन्स जिओची आजपासून नवी मोफत ऑफर
रिलायन्स जिओने आपली नवी ४ जी योजना आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने नव्या ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजपासून जे युजर जिओची सेवा घेतलील त्यांच्यासाठी ४ महिने इंटरनेट डेटा मोफत असणार आहे.
Dec 4, 2016, 09:59 AM ISTखूशखबर ! रिलायन्स जिओची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर
रिलायंस जिओ संबंधित गुरुवारी आज आणखी एक मोठी घोषणा झाली आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, ४ डिसेंबरपासून नव्या युजर्सला देखील फ्री सेवा देण्यात येणार आहे. डेटा, वॉईस सेवा पूर्णपणे फ्री देण्यात आल्या आहेत.
Dec 1, 2016, 02:04 PM ISTजिओचा एका मिनिटाला १००० ग्राहक जमवण्याचा रेकॉर्ड
रिलायन्स जिओ भारतात लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. रिलायन्स जिओने बाजारात आल्यानंतर नवनवीन कल्पना लढवून भारतातील अनेक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.
Nov 30, 2016, 05:07 PM ISTजिओचा बेसिक ४ जी फोन फक्त १ हजार रुपयात
जिओने आणखी इतर मोबाईल कंपन्यांना दणका देण्याचे ठरविले असून आता स्वस्तातील ४ जी फोन आणण्याची तयारी केलीआहे. या फोनची किंमत १ ते दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे.
Nov 16, 2016, 09:57 PM ISTआता घरी बसून मिळवा रिलायन्स जिओ ४ जी सीम, कसे ते वाचा?
रिलायन्स जिओ सिमच्या वेलकम ऑफर घेण्यासाठी लोकांमध्ये खूप क्रेज होते. ऑफर लॉन्च झाल्यावर रिलायन्स डिजिटल स्टोर, रिलायन्स मनिट स्टोअर बाहेर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. खूप प्रयत्नानंतर रिलायन्स जिओचे सिम मिळत होते. आता बाजारात धक्के खाण्याची गरज नाही. तुम्हांला घरात बसून जिओ सिम ऑर्डर करू शकतात.
Nov 1, 2016, 09:42 PM ISTरिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला बंद होत असली तरी तुम्ही असे वापरा वर्षभर फ्री इंटरनेट
रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला जरी बंद होणार असली तरी तुम्ही वर्षभर फ्री इंटरनेट वापरु शकता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना. मात्र, कसे ते आम्ही सांगतो.
Oct 21, 2016, 10:52 PM ISTरिलायंस जिओने प्रस्थापित केला एक नवा रेकॉर्ड
रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.
Oct 9, 2016, 06:41 PM ISTजिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह
रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
Sep 7, 2016, 08:24 PM ISTएअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट
नवी दिल्ली : पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे.
३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे.
ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.