व्होडाफोनची बंपर ऑफर, इंटरनेट-अनलिमिटेड कॉलिंग..किंमत फक्त...
नवीन वर्षाच्याआधी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे.
Dec 24, 2017, 09:25 PM ISTजिओने सुरू केली ही फ्री सर्व्हीस ; जिओ युजर्संना मिळणार फायदा...
रिलायन्स जिओ युजर्ससाठी नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत.
Dec 19, 2017, 04:55 PM ISTजिओ यूजर्ससाठी एक खुशखबर, २५ डिसेंबरपर्यंत मिळणार हा बंपर प्लान
रिलायन्स जिओने स्वस्त प्लान्स बाजारात आणल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही स्वस्त प्लान्स बाजारात आणले. ग्राहकांना स्वस्तात स्वस्त प्लान देण्याची जणू या कंपन्यांमध्ये स्पर्धाच लागलीये.
Dec 17, 2017, 02:45 PM ISTजिओ इफेक्ट : एअरटेलनंतर आता वोडाफोनने आणलाय जबरदस्त प्लान
रिलायन्स जिओच्या कमी किंमतीतील प्लान्सनंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आणतायत.
Dec 14, 2017, 02:58 PM ISTउद्या संपणार जिओचा हा छप्परफाड प्लान
ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवे नवे प्लान लाँच करतायत. कंपन्यांकडून सातत्याने नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत.
Dec 14, 2017, 12:10 PM IST309 रूपयांचा आयडियाचा नवा प्लॅन...
टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर सातत्याने चालू आहेत.
Dec 13, 2017, 04:38 PM ISTजिओनंतर आता आयडिया देतेय १०० टक्के कॅशबॅक ऑफर
जिओ आल्यानंतर मोबाईल नेटवर्क कंपन्या स्वस्त प्लानन्स देतायत. रिलायन्स जिओने आपल्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅकव्यतिरिक्त अनेक ऑफर्स आणल्यात.
Dec 9, 2017, 03:35 PM ISTरिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNL चा धमाकेदार प्लान
रिलायन्स जिओने आपले दमदार प्लान्स लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये एक प्रकारचं प्लान्स युद्ध सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 8, 2017, 09:58 PM ISTरिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर
रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे.
Dec 6, 2017, 09:49 PM IST4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल!
4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये सतत सुरू असलेल्या चुरशीच्या लढाईमध्ये रिलायंस जीओचा दबदबा कायम आहे.
Dec 6, 2017, 08:44 AM ISTजिओचे हायस्पीड इंटरनेटचे नवे प्लान लॉन्च
यात मोबाईल कंपन्यांची एकमेकांशी स्पर्धा करत असताना डोकी फुटत असली, तरी ग्राहकांमध्ये आनंदाचं उधाण आलं आहे.
Dec 4, 2017, 06:24 PM ISTजिओची मोठी ऑफर: दररोज १ जीबी डेटा फ्री
रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड एसएमएस देखील मिळणार आहे.
Dec 4, 2017, 05:01 PM ISTखूशखबर! जिओने पुन्हा आणली ही ऑफर
रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी विशेष कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती.पण आता कंपनीने आपली तारीख 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविली आहे.
Nov 27, 2017, 10:48 AM ISTजिओला टक्कर देण्यासाठी आली नवी कंपनी
रिलायन्सने जिओ लॉन्च करत टेलिकॉम क्षेत्रात भूंकप आणला. फ्री प्लानमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे रेट कमी करावे लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
Nov 21, 2017, 05:10 PM ISTजिओची ग्राहकांसाठी १०० जीबी फ्री डेटाची ऑफर
रिलायंस जियओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.
Nov 21, 2017, 04:48 PM IST