jio

जिओ फोनला टक्कर देण्यासाठी ही कंपनी आणतेय स्वस्तात फोन

रिलायंसच्या जिओ ४जी फोनला टक्कर देण्यासाठी येतोय हा फोन

Aug 22, 2017, 02:00 PM IST

जिओच्या ग्राहकांसाठी अॅमेझॉनची खास ऑफर

जर तुम्ही रिलायंस जिओ ग्राहक आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. जिओने ई-कॉमर्स कंपन्यांनासोबत ऑफर्स लॉन्च केले आहे. Amazon Pay जिओ रिचार्जवर ९९ रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे.

Aug 18, 2017, 04:32 PM IST

SMSवरही करता येणार जिओ 4G फोनचं बुकिंग

रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनचं बिटा टेस्टिंग सुरु झालं आहे.

Aug 17, 2017, 04:20 PM IST

३ वर्षांपूर्वीच जिओ फोन परत केल्यास मिळणार पैसे ?

रिलायन्स जिओने आपला मोफत फिचर फोन लॉन्च केल्यावर ग्राहकांच्या या फोनकडे नजरा लागल्या आहेत. हा फोन घेण्यासाठी १५०० रूपये डिपॉझिट करावे लागणार आहेत.

Aug 16, 2017, 09:58 AM IST

खूशखबर! जिओच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर रिलायंस जिओ लागोपाठ वेगवेगळे धमाके करत आहे. आता जिओ रिचार्ज आणखी स्वस्त झालं आहे. जिओच्या रिचार्जवर तुम्हा ७६ रुपये परत मिळवू शकता.

Aug 14, 2017, 12:54 PM IST

जिओ इफेक्ट : फोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी

मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सर्व कपन्यांचे कॉल रेट कमी होण्याची शक्यता आहे. जिओमुळे सर्वच कंपन्यांना स्पर्धेत राहण्याठी कॉल रेट कमी करावे लागणार आहे.

Aug 13, 2017, 10:42 AM IST

जिओमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

रिलायंस जिओमध्ये नोकरीची संधी

Aug 10, 2017, 10:47 AM IST

‘जिओ’ला टक्कर ?: एअरटेलचा जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओने देऊ केलेल्या 4जी इंटरनेट आणि फ्रि कॉलिंग सुविधेनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही या स्पर्धेत उतरल्या आहेत.

Aug 6, 2017, 08:21 AM IST

जिओ फोनमध्ये असणार व्हॉट्सअॅपचे खास व्हर्जन ?

 केवळ १५०० रुपयात जिओचा मोबाईल फोन बाजारात येत असल्याने इतर मोबाइल फोन कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Aug 4, 2017, 04:01 PM IST

आशियातील सर्वाधित श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर

रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांची मागील वर्षाची संपत्ती जवळपास 12.1 बिलियन डॉलर इतकी आहे.

Aug 1, 2017, 03:10 PM IST

जिओला टक्कर, ही कंपनी आणतेय स्वस्तात फोन

फक्त 1500 रुपयात स्मार्टफोनची घोषणा करणाऱ्या रिलायंस जिओने सगळ्याच मोबाईल फोन कंपन्यांची झोप उडवली आहे. जिओच्या हँडसेटनंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आयडियाने देखील स्वस्त मोबाईल हँडसेट आणण्याची तयारी केली आहे.

Aug 1, 2017, 01:37 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान

रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.

Jul 31, 2017, 06:10 PM IST

जिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी

सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्‍यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्‍तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

Jul 31, 2017, 05:32 PM IST

जिओचा ७ महिने व्हॅलिडिटीसोबत स्वस्त नवीन प्लान, अमर्याद सेवा

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा धकमा केलाय. ७ महिने व्हॅलिडिटीबरोबर स्वस्त नवीन योजना लागू केलेय. या योजनेनुसार जिओ प्राईम ग्राहकाला ३८० जीबी डाटा मिळणार  आहे.

Jul 29, 2017, 07:33 PM IST

जिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.

Jul 26, 2017, 01:52 PM IST