आता जिओ फोनमध्ये देखील चालेल व्हॉट्स अॅप...
काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने 4G फीचर फोन बाजारात लॉन्च केला.
Nov 17, 2017, 01:26 PM ISTजिओला टक्कर: व्होडाफोनचा नवा प्लॅन, 84 GB, 70GBसह अनलिमीटेड कॉलिंग
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने पुन्हा एकदा दोन नवे कोरे प्लॅन लॉन्च केले आहेत. त्यापैकी व्होडाफोनचे दोन्ही प्लॅन जिओच्या 84 दिवसांच्या प्लॅनला टक्कर देणार आहेत. त्यातील पहिला प्लॅन हा 84 दिवसांसाठी तर, दुसरा 70 दिवसांसाठी असणार आहे.
Nov 14, 2017, 10:56 PM IST'या' फोनसोबत Jio देणार १०० जीबी एक्स्ट्रा 4G डेटा
चायनीज हँडसेट मेकर कंपनी ओप्पो (Oppo) आपल्या स्मार्टफोनवर 4G डेटा फ्री ची ऑफर घेऊन आली आहे. कंपनी यासाठी
Nov 14, 2017, 01:05 PM ISTनवीन वर्षात रिलायन्स जिओचे नवीन अॅप...
दूरसंचार रिलायन्स जिओ २०१८ मध्ये एक नवीन अॅप सादर करणार आहे.
Nov 10, 2017, 01:47 PM ISTखुशखबर! जिओचा येणार स्वस्त ४ जी अँड्राईड स्मार्टफोन
जर तुम्ही जिओ युजर आहात किंवा जिओचे प्रशंसक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत, रिलायन्स जिओ स्वस्त अँड्राईड स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त 4 जी हँडसेट प्रथमच बुक केलेल्यांसाठी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर मात्र या फोनचे प्रोडक्शन थांबवले असून नवीन अँड्राईड स्मार्टफोन आणण्याचा कंपनी विचार करते आहे.
Nov 1, 2017, 03:57 PM ISTJio Phone चं प्रोडक्शन बंद! गूगलसोबत येणार नवा स्मार्टफोन?
ग्राहकांमध्ये अल्पावधीमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करणारा रिलायन्स जिओ ४जी फीचर फोनची निर्मिती थांबवण्यात आली आहे.
Oct 31, 2017, 11:47 AM ISTजिओ ग्राहकांनी करा हे काम....जिओ ४ जीचा स्पीड होईल सुपरफास्ट
तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट देणारे प्लान देतेय. हाय स्पीड इंटरनेटचा दावा करणारा जिओच्या स्पीडबाबत अनेक तक्रारी असल्याचे समोर आलेय. यूजर्सच्या मते जिओ हाय स्पीड इंटरनेटचा दावा करते त्याप्रमाणे स्पीड मिळत नाहीये. सुरुवातीला जिओ ४जीचा स्पीड २० ते २५ एमबीपीएस इतका होता मात्र आता फक्त ३.५ एमबीपीएस इतका मिळतो.
Oct 28, 2017, 12:46 PM ISTजिओचा ३०९ रुपयांचा प्लान आलाय परत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी खुशखबर आणलीये. कंपनीने आपला जुना प्लान ग्राहकांसाठी परत आणलाय. हा प्लान जिओकडून काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता.
Oct 27, 2017, 02:02 PM ISTजिओच्या या प्लॅनची किंमत वाढली
रिलायन्स जिओनं त्यांच्या ४९१ रुपयांच्या प्रिपेड रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे.
Oct 26, 2017, 05:33 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा नवा प्लॅन
व्होडाफोन इंडिया रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन घेऊन आली आहे.
Oct 26, 2017, 04:20 PM ISTजिओला टक्कर : BSNLची जबरदस्त ऑफर, ४ जीसह स्वस्त प्लान
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड आणि मायक्रोमॅक्स यांनी 'भारत-१' या नावाने ४ जी फीचर्स फोन लॉन्च केलाय. हा फोन खरेदी करणाऱ्याला अमर्यादीत इंटरनेट डाटा आणि कॉलिंग सुविधा देण्यात आलेय.
Oct 26, 2017, 12:33 PM ISTJio ग्राहकांसाठी गुडन्यूज, ३५० जीबी डाटाचा नवा प्लान
रिलायन्स जिओच्या बाजारपेठेत आल्यानंतर डेटा आणि किंमत स्पर्धा निर्माण झाली. त्यात आता इंटरनेटवरुन कॉलिंग सुविधाही देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी स्पर्धा वाढलेय. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी योजना आणलेय. ३५० जीबी डाटा वापरता येणार आहे. त्यामुळे भरपूर इंटरनेटचा वापर ग्राहक करु शकतात.
Oct 26, 2017, 08:30 AM IST१८१ रुपयांत 'ही' कंपनी देते अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग!
रिलायन्स जिओने स्वस्त डेडा आणि कॉलिंगचा प्लॅन सादर केल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्राईझ व्हार सुरु झाले आहे.
Oct 25, 2017, 05:29 PM ISTअनेकांना माहितच नाही, जिओ देते आणखी एक फ्री सेवा
जिओ देते आणखी एक फ्री सेवा
Oct 24, 2017, 09:29 AM ISTजिओ नफ्यात का तोट्यात? रिलायन्सची आकडेवारी जाहीर
आर्थिक वर्ष २०१७-१८ या दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै ते सप्टेंबर) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चा नफा १२.५ टक्के वाढून ८,१०९ कोटी रुपये एवढा झाला आहे.
Oct 13, 2017, 09:50 PM IST