'एअरटेल'कडून 'जिओ'ला जोरदार टक्कर, ग्राहकांना बक्कळ फायदा!
टेलिकॉम इंडस्ट्रीत 'प्राईस वॉर' सुरूच आहे. 'जिओ'च्या न्यू ईअर प्लाननंतर दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांनीही आपले स्वस्त प्लान जाहीर केलेत.
Jan 16, 2018, 02:27 PM ISTJIO यूजर्सना फक्त आज मिळणार बंपर फायदा, या ऑफरचा शेवटचा दिवस
नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना जबरदस्त ऑफर दिली होती.
Jan 15, 2018, 05:44 PM ISTJioला टक्कर देण्यासाठी BSNLचा नवा धमाका, ग्राहकांना मिळणार हा फायदा
रिलायन्स जिओने आपली सेवा लॉन्च करताच सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर इतर कंपन्यांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी स्वस्त आणि नवे प्लान्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 12, 2018, 06:01 PM ISTBitCoin नंतर आता JioCoin ची तयारी, हा आहे रिलायन्सचा प्लॅन
तुम्ही क्रिप्टोकरंसी बिटकॉईन आणि लिटकॉईनबाबत गेल्या काही दिवसात खूपकाही ऎकलं असेल. यात गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळत असल्याचा दावा केला जातोय.
Jan 12, 2018, 12:47 PM ISTरिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये दिवसाला मिळणार ५ जीबी डेटा
रिलायन्सने जेव्हापासून जिओची सर्व्हिस सुरु केलीये तेव्हापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटावॉर सुरु झालंय. प्रत्येक कंपनीमध्ये स्वस्त आणि मस्त डेटा प्लान देण्याची जणू स्पर्धाच सुरु झालीये.
Jan 10, 2018, 01:26 PM ISTजिओ ग्राहकांनाच मिळणार हा बंपर फायदा, फ्रीमध्ये मिळणार ही सर्व्हिस
ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर ग्राहकांसाठी नवनवे ऑफर लाँच केल्या जातायत. गेल्या काही दिवसांपूर्वी यूजर्सला स्वस्त प्लान दिल्यानंतर कंपनीने आणखी एक शानदार सर्व्हिस सुरु केली.
Jan 8, 2018, 09:22 AM ISTजिओचा हा प्लान आहे सर्वात स्वस्त...तुम्ही घेतलाय की नाही?
रिलायन्स जिओने हॅप्पी न्यू ईयर २०१८ ऑफर अंतर्गत दोन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. यात एक प्लान १९९ रुपयांचा आणि दुसरा प्लान २९९ रुपयांचा आहे. मात्र जिओचे हे प्लान तुमच्यासाठी किती फायदेशीर आहेत? १९९ रुपयांमध्ये दुसरी कंपनी जिओइतके फायदे देते का? एखाद्या प्लानमध्ये तुम्हाला इतकं सगळं फ्री मिळतं का? यासाठी जिओचा हा प्लान सर्वात स्वस्त प्लान मानला जात आहे.
Jan 5, 2018, 09:37 AM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लान
मोबाईल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा दिसत आहेत. नव वर्षात एअरटेलने धमाका केलाया. जिओला टक्कर देण्यासाठी सर्वात स्वस्त प्लान आणलाय.
Jan 2, 2018, 10:56 PM ISTनव्या वर्षात ग्राहकांना जिओचा झटका
जर तुमच्याकडे रिलायंस जिओचं सिम आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Jan 2, 2018, 03:12 PM ISTनोकिया 3310 चे 4G व्हर्जन लवकरच होणार लॉन्च...
नोकिया 3310 हा लोकप्रिय फोन पुन्हा लॉन्च झाल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता.
Jan 2, 2018, 12:25 PM ISTजिओ यूजर्सना आजपासून मिळणार हा फायदा
२०१७या वर्षात टेलिकॉम सेक्टरमध्ये हंगामा उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओच्या नव्या प्लान्सचा धडाका यंदाच्या वर्षातही कायम राहणार आहे.
Jan 1, 2018, 09:48 AM ISTनवीन वर्षात एअरटेलने आणला 'हा' स्वस्त प्लॅन...
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओने अधिकाधिक स्वस्त प्लॅन सादर केले.
Dec 30, 2017, 01:09 PM ISTजिओला बीएसएनएलची जोरदार टक्कर, ४९९ चा फीचर फोन लाँच
जिओने सर्वात स्वस्त फोन देत सर्वांना दे धक्का दिला. त्यामुळे अन्य मोबाईल कंपन्यांनी याचा धसका घेतला. मात्र, सरकारी कंपनी बीएसएनएलने जिओलाच जोरदार टक्कर दिलेय.
Dec 30, 2017, 08:59 AM ISTJio ने वोडाफोन आणि एअरटेलला पछाडलं, लागोपाठ दहाव्या महिन्यात ‘सरताज’
रिलायन्स जिओने ४जी डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यातही पहिला क्रमांक पट्कावला आहे. कंपनीकडून लागोपाठ सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड देण्याचा हा दहावा महिना आहे.
Dec 29, 2017, 08:41 PM ISTJio चा वापर करताय मग ही 5 कामे करणं विसरू नका...
रिलायन्स जिओ सतत आपले नवे प्लान लाँच करत असते.
Dec 28, 2017, 02:48 PM IST