jio

आजपासून जुन्या फोनच्या बदल्यात मिळणार Jio चा नवा हॅंडसेट, करा फक्त एवढंच

जुन्या मोबाईलच्या बदल्यात ५०१ रुपये देऊन नवा हॅंडसेट घेऊ शकतात. 

Jul 20, 2018, 01:21 PM IST

१५ वर्षानंतर मुकेश अंबानींचा पुन्हा 'हंगामा'

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली.

Jul 5, 2018, 06:55 PM IST

जिओच्या मान्सून हंगामा ऑफरची घोषणा

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी मान्सून हंगामा ऑफरची घोषणा केली.

Jul 5, 2018, 05:10 PM IST

2999 रुपयांत मिळेल जिओचा नवा फोन 'जियो -2'

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये कंपनीने नवनव्या घोषणा केल्या आहेत.

Jul 5, 2018, 12:38 PM IST

वोडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी... जिओनंही दिली नाही अशी ऑफर

टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. 

Jul 1, 2018, 04:51 PM IST

जिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा

4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे. 

Jul 1, 2018, 03:53 PM IST

व्होडाफोनची जिओला टक्कर, दोन नवीन रिचार्ज पॅकची घोषणा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोनने दोन नवीन प्लान बाजारात आणलेत. त्यानुसार दिवसाला ३ जीबी डेटा मिळणार आहे.

Jun 19, 2018, 10:38 PM IST

'जिओ'ला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा १४९ रुपयांत ४ जीबी टेडा दररोज

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. 

Jun 13, 2018, 08:51 PM IST

BSNL चा ९८ रुपयांचा प्लान, Jio आणि Airtel ला टक्कर

 स्पेशल टॅरिफ वाऊचर (एसटीवी)ची वॅलिडिटी २६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना ३९ जीबी डेटा वापरता येणार आहे.

Jun 9, 2018, 03:16 PM IST

जिओची ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांचा डिस्काऊंट

 या प्लानमधील रिचार्ज केल्यावर ग्राहकांना १०० रुपयांची कॅशबॅक मिळणार असल्याने या प्लानची किंमत २९९ रुपये होणार आहे.

Jun 2, 2018, 07:33 PM IST

रिलायन्स जिओची स्पेशल ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानसाठी आता २९९ रुपये

रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी स्पेशळ ऑफर आणली आहे. ही ऑफर 'हॉलिडे हंगामा ऑफर' म्हणून लॉन्च करण्यात आलेय.

Jun 1, 2018, 12:40 PM IST

जिओनंतर एअरटेलनेही आणला ४९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही प्रीपेड युजर्ससाठी दोन नवे इंटरनेट पॅक जाहीर केलेत. यातील पहिला प्लान १९३ रुपयांचा आहे.

May 24, 2018, 06:07 PM IST

Jio आणि Airtelपेक्षाही स्वस्त प्लान, ९८ रुपयांत रोज १.५ जीबी डेटा

जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने 'डेटा त्सुनामी' प्लान आणलाय.

May 19, 2018, 03:24 PM IST

रिलायन्स JIO ने आणलेय तुमच्यासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज?

रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. ८० हजार लोकांना जॉब मिळू शकतात?

Apr 28, 2018, 09:45 AM IST