कढी पत्ता अनेक व्याथींवर उपाय
कढी पत्ता एक हर्बल औषध आहे, कढी पत्त्याची खासियत आहे की, कढी पत्ता पोटाच्या सर्व आजारांवर नियंत्रण करतो. कढी पत्ता भारतात, खासकरून दक्षिण भारतात जेवणात वापरला जातो.
Mar 24, 2016, 07:37 PM ISTकढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.
Dec 13, 2015, 10:50 PM IST