शंभूराजांबाबत कमाल खान पुन्हा बरळला; सत्यता न तपासता माहिती केली शेअर
Meta information for Sachin Sawant Remark
Feb 19, 2025, 01:20 PM ISTशंभूराजांबाबत कमाल खान पुन्हा बरळला; विकिपिडीयाचा मजकूर शेअर केला
Sambhajiraje Kamal Khan Amey Khoplkar
Feb 19, 2025, 12:25 PM ISTछत्रपती शंभू महाराजांबद्दल कमाल खान पुन्हा बरळला
Kamal Khan On Chatrapati Sambhaji raje
Feb 19, 2025, 11:10 AM ISTकमाल आर खान पुन्हा बरळला; छत्रपती संभाजी महाराजांविषयी म्हणाला...
Kamal Khan Post Wlkipedia Defaming Article Of Sambhauraje
Feb 18, 2025, 01:45 PM ISTराधिका-अनंतची भेट घडवणाऱ्या जावेद जाफरीच्या मुलाला मुकेश अंबानींनी गिफ्ट केलं 30 कोटींचं अपार्टमेंट? अभिनेता म्हणतो..
जावेद जाफरीचा (Jaaved Jaaferi) मुलगा मिजान (Meezan) याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची भेट घडवण्याची महत्त्वाची भूमिका निभावली असा दावा कमाल खानने केला आहे.
Jul 15, 2024, 08:12 PM IST
नवा दिवस नवा वाद; लैंगिक शोषणाच्या आरोपात फसला KRK
सतत वादात असणारा अभिनेता आणि फिल्म क्रिटिक KRK म्हणजेच कमल आर खान सतत काहींना काही बरळत असतो. वाद निर्माण करत असतो .
Sep 5, 2022, 11:37 AM ISTअँड्र्यु सायमंड्सच्या निधनावर Kamal khan चं ट्विट,चाहते केआरकेवर संतापले
नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या कमाल खानने देखील ट्विट करून अँड्र्यू सायंमंड्सला श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
May 15, 2022, 08:54 PM ISTPrithviraj : बॉलिवूडमध्ये Akshay Kumar चा दुश्मन, पाहताच म्हणतोय Disaster
May 10, 2022, 07:44 PM IST'या' अभिनेत्याची विराट कोहलीवर टीका, धोनीकडे नेतृत्व देण्याची मागणी
बंगळुरु टीमचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहीलीची टीम अंकतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.
Apr 27, 2019, 05:09 PM ISTकेकेआरचे अकाऊंट ट्विटरने केले संस्पेंड, आमिरवर काढला राग
आमिरच्या सांगण्यावरुन त्याचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे केकेआर सांगत आहे.
Oct 19, 2017, 04:24 PM ISTअभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये ट्विट युदध
कमाल राशिद खान हा चर्चेत राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. सोशल मीडियातून ही केआरके हा अनेकांविरोधात वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये असंच एक ट्विटर युद्ध रंगलं आहे.
Feb 27, 2016, 11:01 PM ISTकेआरकेचं वादग्रस्त ट्विट,'अनुष्काचे बॉडी पार्ट्स चेंज झालेत '
आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कमाल खानने विराट कोहलीचा गर्लफ्रेंड अनुष्का शर्मावर निशाना साधला आहे. अनुष्काच्या लिप सर्जरीवर कमेंट केलेल्या केआरकेने यावेळी तिच्या बॉडीवर निशाना साधला आहे.
May 20, 2015, 08:34 PM ISTहे आहे सलमानच्या जामीनामागचं खरं कारण!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 02:01 PM ISTकमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट
कमाल खानचा जबाब का नोंदविला गेला नाही - हायकोर्ट
May 8, 2015, 05:37 PM ISTशाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही
नरेंद्र मोदींच्या विरोधात देश सोडण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये ट्विट करून शाहरूख खान देखील चांगलीच टिवटिव करत होता. `नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देश सोडून देऊ`, अशी भीष्म प्रतिज्ञा शाहरूखने सात महिन्यांपूर्वी केली होती. पण आता मात्र मी असं बोललोच नाही, असा दावा शाहरूखने केला आहे.
May 20, 2014, 05:42 PM IST