kamla nehru zoological garden

20 फूट उंच जाळी ओलांडून वाघाच्या पिंजऱ्यात पोहोचला तरुण; नंतर पुढच्या 5 मिनिटात....; प्राणी संग्रहालयात एकच आरडाओरड

26 वर्षीय अरुण मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, अलाहाबादमध्ये नोकरी करतो. अरुणने संरक्षक जाळी ओलांडून वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला होता. 

 

Feb 10, 2025, 02:00 PM IST