कांदिवलीत मेट्रोचं कामं सुरू असताना पिलर कोसळला
सुदैवानं यात मोठा अपघात होताना टळला.
Aug 16, 2018, 03:46 PM ISTकांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूलला मनसेचा कडक इशारा
कांदिवली पूर्वमधील रायन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाला मनसेने कडक इशारा दिलाय.
Sep 15, 2017, 04:30 PM ISTकांदिवली येथे द्रुतगती मार्गाजवळ स्कूल व्हॅनला अपघात
कांदिवली येथील पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या एस.व्ही रोडवर सकाळी खासगी स्कूल व्हॅनला अपघात झाला.
Jun 27, 2017, 11:18 PM ISTकांदिवलीत वृद्धाची निर्घृण हत्या
मुंबईत रविवारी रात्री आठच्या सुमारास एका वृद्धाची हत्या झालीय. कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या मथुरादास रोडवरच्या प्रितीम इमारतीत हा खून झालाय.
Dec 12, 2016, 08:11 AM ISTस्वामी विवेकानंद विद्यालयात सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 12:10 AM ISTकांदिवलीत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
मुंबईच्या कांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडलीये. पतीने आपल्या लहान मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीची गळा चिरुन हत्या केलीये.
Feb 17, 2016, 11:22 AM ISTकांदिवलीत हिरे व्यापाऱ्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू
Jan 21, 2016, 10:21 AM ISTकांदिवली झोपडपट्टी दुर्घटना : शेकडो नागरिकांनी रात्र काढली उघड्यावर
कांदिवलीत सोमवारी झोपड्या भस्मसात झाल्या. शेकडो नागरिकांना रात्र उघड्यावर काढावी लागली. स्थानिकांकडून पीडितांना कपडे आणि अन्नधान्याची मदत करण्यात येतेय. परिसरातील विलासराव देशमुख उद्यानात तात्पुरता कॅम्प बनवण्य़ात आलाय.
Dec 8, 2015, 12:00 PM IST