kane richardson

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

Dec 3, 2023, 03:16 PM IST

9 खेळाडू तंबूत, जिंकण्यासाठी 72 रन्सची गरज... 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजाने असं करून दाखवलं की...

Marsh Cup : ऑस्ट्रेलियामध्ये सध्या डोमेस्टिक क्रिकेटची मार्श कप स्पर्धा सुरु आहे. या टूर्नामेंटमध्ये नुकतंच अनेक मोठे मोठे रेकॉर्ड्स पहायला मिळाले. 

Oct 10, 2023, 07:35 AM IST

IPL 2020 : RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचा संशय

कोरोनाने खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढलं 

Mar 13, 2020, 10:21 AM IST