kareena and saif

धुमधड्याक्यात साजरा झाला करिना आणि सैफच्या लेकाचा वाढदिवस

अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान ही बॉलिवूडची सगळ्यात लाडक्या कपल जोडीपैकी एक आहे. या जोडीची जितकी चर्चा असते. तितकीच त्यांची मुलही चर्चेत असतात. आता नुकताच करिना आणि सैफच्या धाकटा मुलगा जेह अली खानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. वाढदिवसानिमीत्ताने करिना आणि सैफने पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्याचे काही फोटो सैफ अली खानच्या बहिणीने सबा पतौडीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Feb 22, 2024, 05:21 PM IST

मुस्लिम कुटुंबात लग्न करण्यावरून करीना कपूरचा मोठा खुलासा म्हणाली...

Kareena Kapoor on Marriage with Saif Ali Khan :  करीना कपूर खाननं मुस्लिम धर्मात लग्न करण्यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. 

Sep 17, 2023, 03:06 PM IST

शाहिद कपूर आहे कंट्रोल फ्रिक तर रणवीर बेडवरुन लवकर उतरत नाही; जाणून घ्या सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेट

Bollywood Celebrities Bedroom Secrets: आज आम्ही तुमहाला सेलिब्रिटींचे बेडरुम सिक्रेटबद्दल सांगणार आहोत.

Dec 8, 2022, 11:38 PM IST

अनुष्का-विराटच्या वाटेवर सैफ-करीना, कुटुंबासाठी उचललं हे मोठं पाऊल

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनीही आपल्या कुटुंबासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

Nov 21, 2021, 09:17 PM IST

सैफने जुना फ्लॅट दिला भाडे तत्त्वावर; भाडे ऐकून तुम्हाला बसेल मोठा धक्का

सैफने त्याचा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वार दिला आहे.

Aug 18, 2021, 08:03 AM IST