karnataka

पाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय

कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.

Aug 16, 2017, 08:16 PM IST

कर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट

कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे. 

Jul 18, 2017, 08:08 PM IST

मंगळसूत्राबाबतची अफवा महिलांमध्ये पसरली आणि...

मंगळसूत्र हे पत्नीसाठी सौभाग्याचं लेणं मानलं जातं. मात्र हेच मंगळसूत्र आपल्या पतीसाठी घातक असल्याची अफवा पसरली आणि महिलांनी आपली मंगळसूत्रे तोडून फेकण्यास सुरुवात केली. 

Jul 7, 2017, 01:25 PM IST

'हॉरर किलिंग' : आई-बापानंच गर्भवती मुलीला जिवंत जाळलं!

एका दलित मुलाशी विवाह केला म्हणून नाराज झालेल्या आई-बापानंच आपल्या गर्भवती मुलीला जिवंत जाळल्याची घटना कर्नाटकातल्या बीजापूरमध्ये घडलीय.

Jun 6, 2017, 08:21 PM IST

मराठी भाषिकांना डिवचण्याचा कन्नड संघटनेचा तथाकथित नेत्याचा प्रयत्न

कन्नड संघटनेचा तथाकथित नेता वाटाळ नागराज याने महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला आणि समितीच्या नेत्यांना तडीपार करा, अशी मागणी करून पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे . 

May 31, 2017, 07:12 PM IST

कर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा

कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय. 

May 25, 2017, 09:22 PM IST

बिदर कार अपघातात मुंबईतील एकाच कुटुंबातील 5 ठार

दोन वेगवगळ्या रस्ता अपघातात 9 जण ठार झाल्याची घटना घडलेय. बिदरमधील कार अपघात मुंबईचे 6 जण जागीच ठार झालेत. तर महाड येथील अपघातात तिघे ठार झालेत.

May 13, 2017, 09:45 AM IST

पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस आघाडीवर, आपची मोठी निराशा

दिल्लीत भाजप तर कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. आठ राज्यांमधील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूक मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे.

Apr 13, 2017, 11:38 AM IST