karnataka

कोयना धरणातील पाणी कर्नाटकला सोडले

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारा नुसार कोयना धरणातून प्रती सेकंद ९०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जातोय. कर्नाटकात भीषण पाणी टंचाई असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

Apr 12, 2017, 10:07 AM IST

तहानेने व्याकुळ कोब्रा बाटलीने प्यायला पाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 12:48 PM IST

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक

सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय. 

Mar 8, 2017, 11:38 AM IST

रोटीघरमध्ये मिळते केवळ एक रुपयात जेवण

महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढतायत. वाढत्या महागाईमुळे हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढतात. 

Jan 18, 2017, 08:53 AM IST

कृष्णेचा पाणीवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली तेलंगणाची याचिका

सर्वोच्च न्यायालायाने तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टीएमसी पाणी कायम राहील, असा महत्वाचा निर्णय दिलाय. 

Jan 10, 2017, 10:55 AM IST

कर्नाटकमध्ये ९०० सिलिंडरचा स्फोट, तीन वाहने जळून खाक

कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात रविवारी रात्री ९०० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. चिंतामणी गावात ही घटना घडली. या स्फोटात तीन वाहने जळून खाक झाली. 

Dec 26, 2016, 10:58 AM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडून बांधून घेतली बुटाची लेस

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. एका व्यक्तीकडून बुटाची लेस बांधून घेतानाचा सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

 

Dec 25, 2016, 06:42 PM IST

१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड

कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.  

Dec 22, 2016, 01:03 PM IST

नोटा बदलून देणाऱ्या RBIच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने कारवाई करताना बंगळुरुमधून दोघांना अटक केली.

Dec 17, 2016, 09:52 PM IST

हवाला एजंटच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडलं घबाड

5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. 

Dec 10, 2016, 07:15 PM IST

बेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच, शिवसेनेने रोखल्यात कानडी बस

बेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच आहे. महापौर आणि उपमहापौरांच्या नामफलकाला काळं फासण्यात आले आहे.  

Nov 5, 2016, 12:09 PM IST

कानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण

मराठी जनतेवरील कानडी अत्याचारानं कळस गाठला आहे. 

Nov 4, 2016, 05:57 PM IST

व्हिडिओ : भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर एलईडी!

कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाणकाम उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचं लग्न भलतंच चर्चेत आहे. 

Oct 19, 2016, 04:56 PM IST