काश्मिरमध्ये पर्यटक लूटतायत बर्फ वृष्टीचा आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 09:03 AM ISTकाश्मीर गोठलं... विदर्भातही थंडीची लाट
काश्मीर खोरं बर्फवृष्टीनं गोठलंय. श्रीनगरपासून गुलमर्ग सोनमर्ग पहलगाम परिसरात तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली. श्रीननगर ते जम्मूला जोडणारा नॅशनल हायवे क्र.1 दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आलाय.
Feb 2, 2015, 11:14 PM ISTकाश्मीर सीमेवर योगेश दराडे शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2015, 12:07 PM ISTकाश्मीरचं तापमान उणे ५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:18 PM ISTमाझ्या विजयाने भाजपची उंची वाढली
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत ७२ वर्षांचे गुलाब नबी कोहली हे भाजपच्या तिकिटावरून जिंकून आलेले एकमेव मुस्लिम उमेदवार ठरले आहे.
Dec 26, 2014, 06:01 PM ISTजितेंद्र सिंह जम्मू-काश्मीरचे पहिले हिंदू मुख्यमंत्री होणार?
जम्मू काश्मीरमध्ये भाजप सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. भाजप विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र सिंग यांची निवड होण्याची चिन्हं आहेत. जितेंद्र सिंग हे सध्या केंद्रात मंत्री आहेत.
Dec 26, 2014, 09:25 AM ISTओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावली
जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावलीय. वीरवाह मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा विजय झालाय. मात्र अवघ्या हजार मतांनी ओमर यांना हा निसटता दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 03:55 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू अवस्था
जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालीये. जम्मू-काश्मीरमध्येही मोदींची जादू चालली आहे.
Dec 23, 2014, 03:48 PM ISTदेश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
देश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
Dec 23, 2014, 09:02 AM ISTजम्मू-काश्मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
Dec 9, 2014, 11:19 PM ISTकाश्मीरमध्ये हल्ल्याचा पुन्हा धोका, हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध
काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने निषेध केलाय. दरम्यान, हल्यासाठी पाकिस्ताने मदत केल्याचे आता उघड होत आहे. त्याचवेळी पुन्हा हल्ला होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Dec 6, 2014, 12:05 PM ISTकाश्मीर हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री पाहा काय म्हणालेत?
Dec 6, 2014, 12:16 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 08:26 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांचे शेकहँड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:55 AM IST