kashmir

भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं

भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं

Nov 22, 2014, 11:04 PM IST

भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधी त्यांनी शरीफ यांना माहिती दिली.

Nov 22, 2014, 10:11 PM IST

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा अवमान, PM समोर चुकीचा नकाशा

ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेल्याने वाद निर्माण झाला आहे.  

Nov 14, 2014, 05:41 PM IST

जम्मू-काश्मीरचे फुटीरवादी नेते लोन - मोदी भेट

जम्मू काश्मीरचे फुटीरतावादी नेते सज्जाद लोन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

Nov 11, 2014, 09:25 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी काश्मीरच्या जनतेसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची दिवाळी पूरग्रस्त काश्मीरच्या जनतेसोबत साजरी करणार आहेत. मोदींनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिलीय. 

Oct 22, 2014, 09:03 AM IST

भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता

दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Oct 16, 2014, 04:52 PM IST

‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?

‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?

Oct 14, 2014, 01:43 PM IST

‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?

दहशतवादाचा सर्वात मोठा म्होरक्या बगदादीची नजर आता भारताकडे वळलीय. त्याची एक झलक श्रीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसून आली. 

Oct 14, 2014, 12:11 PM IST

काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Oct 13, 2014, 02:44 PM IST

पाक हॅकर्सकडून 'पीसीआय'ची वेबसाईट हॅक, मोदींना केलं टार्गेट

एकीकडे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सीजफायरचं उल्लंघन सुरूच आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी हॅकर्सनं आज ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ची वेबसाईट हॅक केली.

Oct 9, 2014, 08:38 PM IST

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आता गेले कुठे?

काश्मीर महापुरात फुटीरतावादी कुठेतरी नाहीसे झाले आहेत. कायमच सरकारविरोधात आक्रमक होणारे हे फुटीरतावादी नेते कुठे गायब झाले, कुणालाचं माहित नाही. त्यामुळेच हे फुटीरतावादी नेते गेले कुठे असा सवाल उपस्थित होतोय. त्याचप्रमाणे लपून दगडफेकीचं प्लानिंग तर करत नाहीत ना ?  

Sep 14, 2014, 04:53 PM IST