जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
Jan 15, 2025, 12:31 PM ISTKBC 16 : बिग बींनी आधी विचारला 'हनीमून'चा अर्थ; नंतर 3.20 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने काय केलं जाणून घ्या
KBC 16 : बिग बींनी 'कौन बनेगा करोडपति'मध्ये हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारला आहे.
Dec 26, 2024, 11:13 AM ISTKBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; एपिसोड पाहताच संतप्त मुलाने उडवली निर्मात्यांची खिल्ली
KBC 16 Zubeida Begum : KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; महाराणीच्या मुलानं निर्मात्यांवर दिली संतप्त प्रतिक्रिया
Nov 6, 2024, 01:28 PM ISTKBC 16: सहावीतल्या मुलानं जिंकले 12 लाख 50 हजार; बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर डाव सोडल! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये ज्युनियर स्पर्धकानं बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर सोडला खेळ... तुम्ही देऊ शकता का उत्तर?
Nov 5, 2024, 04:52 PM ISTKBC 16: योग्य उत्तर दिलं तरी 50 लाख रुपये जिंकू शकली नाही स्पर्धक! असं का घडलं?
Kaun Banega Crorepati 16 : स्पर्धकाला उत्तर माहित असूनही जिंकू शकली नाही 50 लाख रुपये
Nov 2, 2024, 02:10 PM IST'20 वर्षात असा कोणताच स्पर्धक पाहिला नाही जो...'; म्हणत अमिताभही थक्क! स्पर्धकाने 'या' कारणासाठी अर्ध्यात सोडला KBC चा शो
KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति' शोमध्ये स्पर्धकानं घेतलेल्या या निर्णयानं बिग बींनाही झालं आश्चर्य
Oct 19, 2024, 05:00 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
Oct 18, 2024, 07:19 PM IST'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन
Amitabh Bachchan's Father Harivanshrai Bachchan First Wife : अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीविषयी सांगत म्हणाले, 'त्यांच्या निधनानंतर...'
Oct 15, 2024, 01:23 PM ISTऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत
Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
Oct 14, 2024, 08:09 PM ISTKBC 16 चा पहिला करोडपती बनला चंद्रप्रकाश! मात्र 7 कोटी रुपयांचा प्रश्नात गडबडला, काय होता 'तो' प्रश्न?
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला 'कौन बनेगा करोडपती 16' भारतातील टेलिव्हिजनमधील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा एक रिऍलिटी गेम शो आहे. यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक ज्ञानाच्या आधारावर लाखो-कोटी रुपये जिंकत आहेत.
Sep 26, 2024, 12:53 PM ISTलंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
Sep 14, 2024, 03:17 PM ISTKBC 16: 1 कोटींपर्यंत पोहोचला पण ठरला नाही करोडपती... तुम्ही देऊ शकता का? 'या' प्रश्नाचं उत्तर
Kaun Banega Crorepati 16 1 Crore Question Answer : 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये विचारण्यात आलेल्या या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
Sep 6, 2024, 01:07 PM ISTKBC 16 : खिशात 260 रुपये घेऊन मुंबईत आलेला स्पर्धक 1 कोटींच्या प्रश्नावर मारणार तुक्का? Video पाहाच
Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये आलेल्या तो स्पर्धक फक्त 260 घेऊन आला होता मुंबईत...
Sep 5, 2024, 10:44 AM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM ISTKBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...
Aug 13, 2024, 01:15 PM IST