kdmc

केडीएमसीतील युतीचा सत्ता फॉर्म्युला, कोणाकडे किती वर्ष पदे?

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 08:05 PM IST

शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 06:32 PM IST

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार?

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार?

Nov 7, 2015, 12:49 PM IST

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपची युती होणार, अशी चर्चा सुरु असताना सेना, भाजप महापौरपदासाठी वेगवेगळे अर्ज भरणार असल्याचं समजतंय. 

Nov 7, 2015, 09:47 AM IST

कल्याण-डोंबिवली पालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही : राज

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, अशी प्रतिक्रिया सत्तासमिकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

Nov 6, 2015, 10:02 PM IST

युतीबाबत एकमत मात्र, शिवसेनेना महापौर पदावर ठाम

 आमच्यापुढे अनेक पर्याय आहे, असे भाजपने स्पष्ट केले. त्याचवेळी आमचा मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेने होय नाय होय म्हणत युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिवसेना महापौर पदावर ठाम आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर तात्काळ भेट घेतली.

Nov 6, 2015, 08:00 PM IST

कडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव?

नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही... 

Nov 6, 2015, 02:57 PM IST

केडीएमसीत नवी खेळी, मनसेचा वेगळा स्वतंत्र गट

कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी खेळी खेळली आहे. आपल्या एक समर्थकासह १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केलाय. 

Nov 5, 2015, 04:43 PM IST

केडीएमसी : भाजपने दिली शिवसेनेला महापौरपदासाठी ऑफर

 कल्याणमधील कोंडी फोडण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा फॉर्मुला दिला आहे. कल्याणमधील महापौरपद रोटेशनमध्ये विभागून द्यावे असा प्रस्ताव भाजपकडून शिवसेना दिला गेल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना सांगितले. 

Nov 4, 2015, 10:20 PM IST

शिवसेनेकडून दीपेश आणि रमेश म्हात्रे अर्ज भरणार

शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघे महापौरपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Nov 4, 2015, 03:16 PM IST

कडोंमपा अपडेट: शिवसेना उद्या महापौरपदासाठी दावा करणार?

शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... ४ अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे सेनेचं संख्याबळ ५९च्या घरात पोहोचतंय.

Nov 4, 2015, 02:39 PM IST

कडोंमपा - कोल्हापुरात आमचाच महापौर बसेल - भाजप

कडोंमपा - कोल्हापुरात आमचाच महापौर बसेल - भाजप

Nov 3, 2015, 05:26 PM IST