कल्याण-डोंबिवली: मॉल-शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने या वेळेत राहणार सुरु
कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गासाठी केडीएमसीने मोठा निर्णय
May 31, 2021, 09:03 PM ISTधक्कादायक! KDMC पथकावर फेरीवाल्यांकडून दगडफेक, धक्काबुक्की
KALYAN KDMC THE SQUAD WAS PUSHED BY THE PEDDLERS
May 28, 2021, 01:25 PM ISTZEE Impact : कल्याण स्थानकावर परराज्यातून येणाऱ्यांची अँटीजन टेस्ट बंधनकारक
झी 24 तासाच्या बातमीची दखल घेत केडीएमसी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
May 20, 2021, 06:56 PM ISTकल्याण-डोंबिवलीत पुढील 15 दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
कल्याण-़डोंबिवलीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी
May 15, 2021, 06:14 PM ISTमहत्त्वाची बातमी : लसीकरणाआधी KDMC करणार अँटीजन टेस्ट
कोरोनाची लस घेण्याआधी कोरोना टेस्ट करावी लागणार
May 10, 2021, 10:08 PM ISTसामाजिक बांधिलकी जपत 'थॅलिसीमियाग्रस्त' मुलांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन
कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन
Apr 11, 2021, 05:12 PM ISTकल्याण-डोंबिवलीत व्हेंटीलेटर, आयसीयू फुल्ल; लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारंटाईन
कल्याण-़डोंबिवलीत कोरोचा कहर, रुग्णालय फुल्ल
Apr 9, 2021, 07:36 PM ISTकल्याण | केडीएमसीने नवे निर्बंध जाहीर
Order Of Closure Closed On Saturday And Sunday In Kalyan,Dombivali
Apr 2, 2021, 12:35 AM ISTकल्याण-डोंबिवलीत आजही मोठी वाढ, आजपासून KDMC चे नवीन निर्बंध
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच
Apr 1, 2021, 06:39 PM ISTKDMC ची फक्त दिखावा कारवाई, वाईन शॉपवर तुफान गर्दी
कल्याण-डोंबिवलीमध्ये पालिका प्रशासन दुर्लक्ष
Mar 29, 2021, 06:37 PM ISTKDMC Corona : कल्याण-डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ८००वर नवे कोरोनाग्रस्त
कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आजही केडीएमसीत ८२९ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ७ हजार ३४१वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Mar 27, 2021, 06:53 PM ISTकल्याण-डोंबिवलीत पुन्हा ८००वर नवे कोरोनाग्रस्त....शनिवार-रविवार दुकाने बंद
कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli corona patients) मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ८२५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे.
Mar 26, 2021, 06:45 PM ISTकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक, आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ
कल्याण-डोंबिवलीमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. आज कल्याण-डोंबिवलीत 987 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे. दुसरीकडे केडीएमसीत आज 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
Mar 25, 2021, 06:54 PM ISTहॉटेल-बारच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी सक्तीची, KDMC चा नवा आदेश
कल्याण-डोंबिवलीमध्ये ५०च्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने वाढू लागली आहे. दररोज ६००च्या घरात नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळेच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निर्बंध कडक करायला सुरूवात केली आहे.
Mar 23, 2021, 06:29 PM ISTधक्कादायक ! नेहमीच गर्दीचं ठिकाण असलेल्या कल्याणच्या डी-मार्टमध्ये ६ कर्मचाऱ्यांना कोरोना
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय...
Mar 18, 2021, 06:34 PM IST