चार धाम यात्रा म्हणजे काय? हिंदू धर्मात महत्वाच्या तीर्थयात्रांपैकी मानली जाते एक
Char Dham Yatra : हिंदू धर्मात चार धाम यात्रा ही पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. बद्रीनाथ (Badrinath), केदारनाथ (Kedarnath), गंगोत्री (Gangotri) आणि यमुनोत्रीची (Yamunotri) या पवित्र ठिकाणांना चार धाम यात्रा असं म्हटलं जातं. उत्तराखंड राज्यात ही चार ही पवित्र ठिकाणी वसलेली आहेत.
Jun 22, 2023, 10:50 PM ISTViral Video: केदारनाथ मंदिरात शिवलिंगावर महिलेने उधळल्या नोटा, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Kedarnath Temple Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) सफेद रंगाची साडी नेसलेली महिला मंदिरातील भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
Jun 21, 2023, 03:49 PM IST
धक्कादायक! केदारनाथ मंदिरात महिलेने पुजाऱ्यासमोरच उधळलं नोटांचे बंडल; Video Viral
Kedarnath Temple : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात एक महिला अपमानास्पदपणे चलनी नोटा फेकल असल्याचे दिसून आले आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली होती. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jun 19, 2023, 06:10 PM ISTKedarnath Temple : केदारनाथ मंदिराचं खरं वय ऐकून व्हाल हैराण
Kedarnath Temple : मुळात केदारनाथ मंदिर आणि त्याची काही रहस्य आजही आपल्याला हैराण करून सोडतात. याचाच एक भाग म्हणजे केदारनाथ मंदिराचं वय.
Jun 12, 2023, 03:36 PM ISTVideo : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...
Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली.
Jun 9, 2023, 08:38 AM IST'मी भाग्यवान आहे, जय भोलेनाथ!' केदारनाथच्या दर्शनाला पोहोचली सारा; चाहत्यांना आठवला सुशांत
Sara Ali Khan in Kedarnath: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतीच 'केदारनाथ'च्या दर्शनाला पोहोचली होती. सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ' असल्याने तिचं या जागेशी खास नातं आहे.
May 10, 2023, 06:48 PM ISTVideo Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.
May 5, 2023, 07:47 AM ISTचारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य; जायचं असेल तर आताच पाहा कसं कराल Registration
Char Dham Yatra 2023 : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धामांना तुम्हालाही भेट द्यायचीये? यंदा तुम्हीही या यात्रेला जाणार असाल तर, एक बाब लक्षात घ्या की इथं भाविकांची नोंदणी अतिशय महत्त्वाची आहे.
Apr 28, 2023, 02:55 PM ISTChar Dham Yatra : केदारनाथ मंदिर 25 एप्रिलपासून भाविकांसाठी खुलं
Char Dham Yatra Kedarnath And Badrinath Temples To Open Soon
Apr 5, 2023, 04:30 PM ISTJotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?
Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)
Apr 5, 2023, 10:46 AM ISTVIDEO । केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash Update
Oct 18, 2022, 02:20 PM ISTBreaking News: video..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश.. 6 जण ठार..
केदारनाथमध्ये (kedarnath) गरूडचट्टी इथे हेलिकॉप्टर (helicoptor) कोसळल्याची घटना घडली आहे, हेलिकॉप्टरमधील 8 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झल्याची माहिती समोर येते आहे .
(Uttarakhand News helicopter crash in kedarnath today ) केदारनाथपासून 2 किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान अपघात झालेल हेलिकॉप्टर हे खाजगी कंपनीचं (private helicoptor) असल्याचं कळतंय. सदर अपघातानंतर काही व्हिडीओ (video) समोर येत आहेत.
Oct 18, 2022, 12:37 PM ISTवय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल..
नाना पाटेकरांनी दाखवून दिलं कोणत्याही कामासाठी जिद्द महत्त्वाची आणि वय फक्त आकडा...
Oct 6, 2022, 01:11 PM IST
केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा
Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले.
Oct 1, 2022, 11:26 AM IST