kej

Holi 2023: विड्याची अनोखी परंपरा...गाढव तयार पण, मिरवणुकीसाठी जावई सापडेनात...

Holi 2023: होलिका दहनानंतर धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वत्र धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. अशीच एक प्राचीन परंपरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळते. येथे जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक काढली जाते. 

Mar 6, 2023, 11:34 PM IST
Beed Kej Villagers Walk Miles In Search Of Water In Hot Climate PT2M37S

बीड, केज | पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

बीड, केज | पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे हाल
Beed Kej Villagers Walk Miles In Search Of Water In Hot Climate

Jun 5, 2019, 09:15 AM IST

बारावीच्या १ हजार १९९ उत्तरपत्रिका जळून खाक

केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक 

Mar 3, 2018, 09:17 PM IST

काँग्रेस खासदारांच्या मुलाविरोधात अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

राज्यसभा खासदार आणि काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांचे पुत्र तसंच केज नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदित्य पाटील यांच्यावर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Nov 21, 2017, 09:20 PM IST

अजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज?

अजितदादा विरूद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातला सत्तासंघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं. उद्या केज मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

Jun 11, 2012, 08:20 AM IST