kenneth eugene smith

इतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं

Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 26, 2024, 09:36 PM IST

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

अमेरिकेतील केनेथ युगिन स्मिथ नावाच्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. 25 जानेवारीला त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे. 

 

Jan 23, 2024, 07:17 PM IST