khultabad

MIM खासदार इम्जियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी

खुलताबाद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ, शेकडोंची गर्दी

Jul 4, 2021, 05:21 PM IST

अलिगढच्या उपकेंद्राला सेनेचा विरोध

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन इथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपकेंद्राला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. शुलिभंजन हे दत्तात्र्याचे स्थान असून हिंदुचे पवित्र धर्मस्थळ आहे आणि या उपकेंद्राच्या उभारणीने जातीय तेढ निर्माण होईल अशी शिवसेनेची भूमिका आहे.

Oct 25, 2011, 11:54 AM IST