किम जाँग उनबाबत उलट-सुलट चर्चा; एकीकडे मृत्यूची तर दुसरीकडे रिसॉर्टवर उपस्थित असल्याची चर्चा
वॉशिंग्टनमधील उत्तर कोरिया मॉनिटरींग प्रोजेक्टच्या रिपोर्टनुसार
Apr 26, 2020, 02:13 PM ISTकिम जाँग उन यांच्या तब्येतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
किम जॉंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाल्याची माहिती मिळत आहे.
Apr 22, 2020, 10:14 AM IST1 अरब उडवतो दारूवर वर्षाकाठी , 10 हजार रूपयांचे पितो सिगार
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किंम जोंग हा त्याच्या हुकूमशाही आणि क्रुरतेमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या विचीत्र आणि विक्षिप्तपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे चोचले आणि रंगढंगांबद्धल ऐकाल तर, आश्चर्यचकीत व्हाल.
Jan 2, 2018, 08:55 PM ISTही धमकी नसून वास्तव आहे - किम जोंग
चार हजार 474 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून साडेनऊशे किलोमीटर जपानजवळ समुद्रात पडले.
Jan 1, 2018, 07:15 PM ISTउत्तर कोरिया : अण्वस्त्र चाचणी स्फोटात २०० ठार - रिपोर्ट
अण्वस्त्रे हा आपला अविभाज्य घटक असल्याचे ठासून सांगणाऱ्या उत्तर कोरियाला मोठा झटका बसला आहे. अण्वस्त्राची चाचणी करताना झालेल्या स्फोटात तब्बल २०० लोक ठार झाल्याचे वृत्त आहे.
Oct 31, 2017, 07:46 PM ISTउत्तर कोरिया अमेरिकेला 'अण्वस्र हल्ल्याचं' प्रत्यूत्तर द्यायला सज्ज
उत्तर कोरियानं अमेरिकेला युद्धासंबंधी चेतावणी दिलीय. अमेरिकेनं आपल्या क्षेत्रात प्रक्षोभक कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा आपण अण्वस्र हल्ल्यांचं प्रत्यूत्तर द्यायला सज्ज आहोत, असा दमच उत्तर कोरियानं अमेरिकेला भरलाय.
Apr 15, 2017, 06:44 PM ISTअमेरिकेला प्रत्युत्तरासाठी उ. कोरियाचे रॉकेट सज्ज
अमेरिकेची मुख्य भूमी तसेच दक्षिण कोरियाच्या सैन्य छावण्यांवर रॉकेट हल्ला करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांनी दिले आहे.
Mar 29, 2013, 01:29 PM IST