तब्बल 5 महिन्यानंतर महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यावर पर्यटकांना एन्ट्री! संचारबंदी उठवली
Kolhapur Police Big Decision: कोल्हापूर पोलिसांनी मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी संचारबंदी लागू केली होती आता ती काही प्रमाणात उठवण्यात आली आहे.
Jan 8, 2025, 09:16 AM ISTकोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासा
Kolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.
Aug 22, 2024, 10:29 PM IST
कोल्हापुरात 8 जणांना चिरडणारी 'ती' कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची, व्ही एम चव्हाण यांचाही मृत्यू
कार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे.
Jun 3, 2024, 05:12 PM ISTकोल्हापूरात MI vs CSK मॅचदरम्यान तुफान हाणामारी! रोहित शर्माची मस्करी केल्याने एकाची हत्या
IPL 2024 : कोल्हापुरात आयपीएल सामना पाहण्यावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. सामना सुरु असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तुफान हाणामारी झाली आणि एकाचा जीव गेला.
Mar 31, 2024, 11:51 AM ISTपंचगंगेतील मगरींनी 'त्या' तरुणाला खाल्लं असं वाटलं पण 5 दिवसांनी जिवंत सापडला; कोल्हापुरातील थरार
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणच्या युवकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला अखेर यश आलं आहे. हा तरुण तब्बल पाच दिवस पंचगंगा नदी पात्रातील परिसरात अडकून पडला होता.
Mar 23, 2024, 10:12 AM ISTकोल्हापुरात भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने चारजण जागीच ठार तर 7 जखमी
Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघातात चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रकने चिरडल्याने चार मजूर ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे हा गंभीर अपघात झाला.
Mar 18, 2024, 08:21 AM ISTKolhapur | दारुच्या नशेत पोलिसांचा हॉटेलमध्ये धिंगाणा
Hotel owner beaten up by drunken police in kolhapur
Mar 14, 2024, 02:50 PM ISTआधी स्टेरॉइड देऊन सवय लावायची अन् नंतर... कोल्हापुरात जिममध्ये सुरु होता धक्कादायक प्रकार
Kolhapur Crime News : कोल्हापुरमध्ये जिम चालणारा तरुणाईच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीममध्ये धोकादायक औषधे देणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
Feb 23, 2024, 05:07 PM ISTशरीर सुखाला विरोध केल्याने कोल्हापुरात महिलेची हत्या; उसाच्या फडासह पेटवून दिला मृतदेह
Kolhapur Crime News : कोल्हापुरात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह फडात टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला पकडलं आहे.
Dec 30, 2023, 10:32 AM IST'असली बादहशाह जेल के अंदर...; कोल्हापुरात खूनाच्या आरोपीचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल
Kolhalpur Crime : कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत.
Dec 22, 2023, 09:43 AM ISTकोल्हापुरात भीषण अपघात; वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली
Kolhapur Accident : कोल्हापुरात मुंबईच्या दिशेने जात असलेली बस पहाटेच्या सुमारास थेट नदीच्या पुलावरुन कोसळ्याने मोठा अपघात घडलाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह प्रशासनाने मदतकार्य सुरु केले.
Nov 9, 2023, 09:51 AM ISTVIDEO: अंगावर काटा आणणारा घटनाक्रम... मुलीचं लव्ह मॅरेज होऊ नये म्हणून आईनेच केला जादूटोणा!
kolhapur Crime : कोल्हापुरात मुलीचा प्रेमविवाह होऊ नये म्हणून तिच्या आईने भररस्त्यात जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
Nov 3, 2023, 10:31 AM IST'दारु पितोस, तुझ्या घरी सांगते'; तरुणाची सटकली; वृद्ध महिलेची केली निर्घृण हत्या
kolhapur crime : कोल्हापुरात क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाने वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Oct 23, 2023, 11:03 AM ISTKolkapur | पोलिसांचे बनावट शिक्के तयार करणारी 'आरटीओ' एजंटची टोळी जेरबंद
Kolhapur Police Arrest Three RTO Agent For Making Fake Stamps Of RTO
Oct 20, 2023, 12:50 PM ISTपैस देऊ न शकल्याने महिलेच्या प्रॉपर्टीत मागितला हिस्सा; कोल्हापुरातील वकिलाचे धक्कादायक कृत्य
kolhapur Crime : कोल्हापुरात पक्षकाराकडून 11 लाख रुपये शुल्क आणि उर्वरित रक्कमपोटी मालमत्तेतील 33 टक्के हिस्सा लिहून घेतल्याने वकिलाची 5 वर्षासाठी सनद रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे
Oct 18, 2023, 03:35 PM IST