Video | वटपूजन सुरु असतानाच वडाच्या झाडाला आग; कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील धक्कादायक प्रकार
vat purnima 2023 Kolhapur Banyan Tree Fire
Jun 3, 2023, 02:45 PM ISTVideo | वटपूजन सुरु असतानाच वडाच्या झाडाला आग; कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील धक्कादायक प्रकार
vat purnima 2023 Kolhapur Banyan Tree Fire
Jun 3, 2023, 02:40 PM ISTआयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं
कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.
Jun 2, 2023, 07:33 PM ISTकोल्हापुरात पावसाचा राडा! जनजीवन विस्कळीत
Kolhapur Rain Updates: कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तर पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
Jun 1, 2023, 12:07 AM ISTVIDEO | मुलगी झाली म्हणून केला उत्सव, हत्तीवरून काढली मिरवणूक
Kolhapur Elephant Ride Celebration On Birth Of Girl Child
May 27, 2023, 02:40 PM ISTKolhapur | जास्तीतजास्त 10 नोटा बदली करता येणार
Kolhapur 2000 notes exchange From today
May 23, 2023, 03:25 PM ISTAjit Pawar | 'हाफ पँट घालून दर्शनाला येऊ नको असं कोणता देव सांगतो?', अजित पवार यांचा सवाल
Kolhapur Ajit Pawar Slams Temple Administrations On Dress Code
May 20, 2023, 02:10 PM ISTबिहारमधून 63 अल्पवयीन मुस्लीम मुलं महाराष्ट्रात, कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात, चौकशी सुरु
Kolhapur News: बिहारमध्ये (Bihar) मुस्लीम समाजातील (Muslim Community) 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी पडकला आहे. ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात (Madarsa) शिक्षणासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आहे.
May 17, 2023, 04:52 PM IST
कुटुंब जेवत असतानाच शेजारी तलवार घेऊन घरात घुसला अन् रक्ताचा...; कोल्हापुरातील मनाला सुन्न करणारी घटना
Crime News: कोल्हापुरात (Kolhapur) एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
May 17, 2023, 01:04 PM IST
Crime News : कोल्हापूरमधल्या 'त्या' प्रकरणाला धक्कादायक वळण, तरुणाचा मृत्यू विहिरीत पडून नाही तर... कुटुंबियांचा दावा
घरात कुणी नाही असं सांगत प्रेयसीने प्रियकरला मध्यरात्री घरी भेटालया बोलवले. मात्र, काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली होती. आता या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
May 11, 2023, 08:08 PM ISTUnseasonal Rainfall | कोल्हापुराला पावसाचा फटका! रस्ते जलमय आणि घरात शिरलं पाणी
Unseasonal Heavy Rainfall Kolhapur
May 9, 2023, 10:05 AM ISTKolhapur News | पन्हाळा रोडवर कार दरीत कोसळली आणि....; वाहन चालकांनो काळजी घ्या!
Kolhapur Car Felldown In Valley No Casualty
May 8, 2023, 08:40 AM ISTShahu Maharaj : यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज, 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम...
Rajarshri Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराजांची आज 101 वी पुण्यतिथी (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2023)...त्यानिमित्याने यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज यांचा 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम पाहूयात..
May 6, 2023, 11:24 AM ISTKolhapur Election | कोल्हापूर बाजार समितीत कोण मारणार बाजी? मुश्रीफ, पाटलांची प्रतिष्ठा पणाला
Kolhapur APMC Election Result will be announced today
Apr 30, 2023, 11:45 AM IST