कोल्हापुरात झळकले This is Dhangekar चे पोस्टर, चंद्रकांत पाटील यांना डिवचले
Pune Bypoll Election : पुणे कसबा पोटनिवडणुकीत जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद या मतदार संंघात लावली होती. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, याची मोठी उत्सुकता होती. मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले होते.मात्र, प्रचाराच्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांंनी Who is Dhangekar? असा सवाल केला होता. आता त्याला कोल्हापुरात पोस्टर लावून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Mar 4, 2023, 12:16 PM ISTAmbabai Temple | अंबाबाई मूर्तीचं लवकरच संवर्धन, केंद्रीय पुरातत्व समितीही पाहणी करणार
Special_report on Kollhapur Ambabai
Mar 1, 2023, 08:55 PM ISTअंबाबाई मंदिराला पुरातत्व अधिकाऱ्यांची भेट, झी २४तासच्या बातमीचा दणका
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असल्याची बातमी झी २४ तासनं दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं.
Feb 28, 2023, 10:04 PM ISTLOVE STORY: वृद्धाश्रमात जुळलं प्रेम...75 वर्षांच्या आजोबांनी 70 वर्षांच्या आजीला थेट लग्नासाठी केला प्रपोज
प्रेमाला वयाचं बंधन नसत. प्रेम कुणाशीही कोणत्याही वयात होऊ शकतं. मात्र, प्रत्येकाचाचं प्रेम यशस्वी होत असं नाही. वृद्ध आजी आजोबांचे वृद्धाश्रमात प्रेम जडले आणि त्यांनी लग्नही केले (LOVE STORY). या लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीर सुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही.
Feb 28, 2023, 04:12 PM ISTअंबाबाईच्या मूर्तीच्या सौंदर्याची झीज! कोण आहेत देवीचे गुन्हेगार?
Kolhapur Ambabai Issue
Feb 27, 2023, 08:00 PM ISTVideo | कोल्हापुरातील अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का
Kolhapur Ambabai Mandir
Feb 27, 2023, 02:50 PM ISTKolhapur News : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का; मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धनाचा आरोप
Ambabai temple News : आताची सर्वात मोठी बातमी....करवीरनिवासिनी अंबाबाई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जगतजननी अशी ओळख असलेल्या आईला कुणी वाली आहे की नाही? असा सवाल आता निर्माण झालाय. (Kolhapur News)
Feb 27, 2023, 09:25 AM ISTKolhapur News | अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का, मूर्तीची झीज थांबता थांबे ना
Kolhapur ambabai mandir news exclusive zee 24 taas video
Feb 27, 2023, 09:10 AM ISTHasan Mushrif : कोल्हापुरात राडा; मुश्रीफ समर्थक आक्रमक, पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. (Politics News) मुरगुड पोलीस ठाण्यासमोर मुश्रीफ समर्थकांचं आंदोलन सुरु केले आहे. सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. (Maharashtra Politics News)
Feb 25, 2023, 01:25 PM ISTकणेरीतल्या लोकत्सवाला गालबोट; 53 गायींचा मृत्यू
Kolhapur Kaneri 53 Cow Died
Feb 24, 2023, 04:45 PM ISTKolhapur News : कणेरी मठ लोकोत्सवाला गालबोट, 53 गायींचा तडफडून मृत्यू
Kolhapur News : एक धक्कादायक बातमी कोल्हापूर (Kolhapur )जिल्ह्यातील कणेरी मठावरील. (Kaneri Math Folk Festival) कणेरी इथल्या 'सुमंगलम' (sumangalam) पंचमहाभूत (panch mahabhoot) लोकोत्सवाला गालबोट लागले आहे.
Feb 24, 2023, 01:05 PM ISTBalumama : बाळुमामाच्या दर्शनाला निघाले होते पण वाटेतच... भीषण अपघातात 3 ठार
गावातून बाहेर पडल्यावर अवघ्या चार किमी अंतरावर बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भविकांच्या कारला अपघात झाला.
Feb 19, 2023, 07:04 PM ISTशेतकऱ्यांचा विमा लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 'झी 24 तास'चा स्पेशल रिपोर्ट
Kolhapur Reality Check of Fake Crop Insurance Fact
Feb 16, 2023, 06:15 PM ISTVIDEO | अमित शाहांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी ऑडिट
Kolhapur Shivraj Nayakwade on Ambabai Temple Audit
Feb 15, 2023, 07:30 PM ISTपोतंभर सापडलेल्या आधारकार्डांबाबत धक्कादायक माहिती समोर
Aadhaar cards : पंचगंगा नदीत आढळलेल्या आधारकार्डांबाबत (Aadhaar cards News) धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 14, 2023, 02:58 PM IST