7 महिन्याच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल; न्यायमूर्ती म्हणाले 'हे तर...'
कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणत आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. तसंच पीडितेच्या कुटुंबाला 10 लाखांची भरपाई देण्यास सांगितलं आहे.
Feb 19, 2025, 04:43 PM IST
कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
RG Kar Rape Murder Case: कोलाकाताच्या सेशन कोर्टने निर्णय देत संजय रॉयला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी आतापर्यंत काय काय झालं? जाणून घेऊया.
Jan 18, 2025, 03:37 PM ISTकोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार, हत्याप्रकरणात संजय रॉय दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय!
Kolkata court Decesion: कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती.
Jan 18, 2025, 02:53 PM ISTघरच्या लाईट मीटरमध्ये सापडला 15 कोटींचा हिरा, 21 वर्षांनी 'असा' लागला चोरीच्या घटनेचा छडा
Kolkata Crime: एखाद्या चोरीच्या घटनेत पुन्हा ती वस्तू मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. चोर सापडतात, त्यांच्यावर खटला चालतो पण त्या वस्तूची त्यांनी मोडतोड केलली असते. अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण 21 वर्षांपुर्वी झालेल्या चोरीच्या घटनेचा आता निकाल आला आहे.
Aug 14, 2023, 09:31 AM ISTCrime News : पत्नी गरोदर, तात्रिकाने सल्ला दिला अन् स्क्रू ड्रायव्हरने... चिमुकलीच्या हत्येने खळबळ
Kolkata Child Death : कोलकातामध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. मुलगी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली आणि परत कोणालाच दिसली नाही. इमारतीमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीच्याच घरात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Mar 27, 2023, 12:35 PM ISTCrime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे
Kolkata Murder Case: कोलकाता (Kolkata) येथे श्रद्धा हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती झालेय. आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांचे करवतीचे 6 तुकडे केलेत. (Kolkata Murder) पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेय.
Nov 20, 2022, 12:19 PM ISTतरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले 'करत होत्या अश्लील...'
त्या मुलींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.
Sep 19, 2022, 05:31 PM IST