पुणे मनपातल्या नेत्यांच्या मुलांचं 'वयं मोठ्ठं खोटम्'!
वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्यानुसार सज्ञान समजण्यात येतं. किमान भारतात तरी हा क़ायदा आहे. पण पुणे महापालिकेच्या महापौर, सभागृह नेते यांची मुलं मात्र वयाच्या 16-17 व्या वर्षीच सज्ञान बनली आहेत.
Jun 22, 2013, 10:39 AM ISTदक्षिण आणि उत्तर कोरियात `युद्ध स्थिती`
दक्षिण आणि उत्तर कोरियामधला तणाव अधिक वाढलाय. दोन्ही देशांमध्ये `युद्ध स्थिती` निर्माण झाल्याचं कम्युनिस्ट राजवट असलेल्या उत्तर कोरियानं म्हटलंय.
Mar 30, 2013, 11:45 PM IST