महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण
सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.
Mar 9, 2024, 04:41 PM ISTमहाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार सातारा जिल्ह्याचे रुपडं; कोयना जलाशयाशी संबधित गुपिते कायद्यात मोठा बदल
कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोयना जलाशयाशी संबधित शासकीय गुपिते कायद्यात बदल करण्यात आला आहे.
Oct 10, 2023, 06:18 PM IST