koyna

कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला

या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याच्या वृत्ताने एकच गोंधळ उडाला. कोयना जलविद्युत टप्पा क्र. 1 आणि 2 च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधुन आणि छतामधुन पाण्याची गळती झाली

Nov 8, 2022, 11:22 PM IST
 Nagpur, Theft, CCTV, Female Gang, Police, Godown, Goods PT2M22S

मोठे संकट ! निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती

Low water reserves in Koyna : राज्यात उष्णतेची लाट आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. तर राज्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना धरणातील जलासाठीही कमी झालाय. त्यामुळे विज उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  

Apr 4, 2022, 11:19 AM IST

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आधुनिक महाराष्ट्राच्या (Maharashtra) विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे ( Koyna Hydropower Project) योगदान महत्त्वाचे आहे.  

Dec 11, 2020, 06:43 AM IST
Satara Koyna Dam Six Doors Will Be At 5 Feet Instead Of 10 PT1M20S

सातारा | कोयनाचे ६ दरवाजे १० ऐवजी ५ फुटांवर घेणार

Satara Koyna Dam Six Doors Will Be At 5 Feet Instead Of 10

Aug 19, 2020, 11:35 AM IST
Satara Villagers Rescued To Safe Place As Koyna And Krishna River Flowing Above Danger Mark PT2M8S

सातारा | कोयना आणि कृष्णा नदीचा रौद्रावतार

सातारा | कोयना आणि कृष्णा नदीचा रौद्रावतार

Aug 6, 2019, 10:50 AM IST
Heavy rain in sangli on koyna varna dam PT2M5S

सांगली | कोयना, वारणा धरण परिसरात जोरदार पाऊस

सांगली | कोयना, वारणा धरण परिसरात जोरदार पाऊस

Jul 31, 2019, 09:15 AM IST
Satara Heavy Rainfall In Koyna Dam Region PT1M24S

सातारा | कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

सातारा | कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Jul 7, 2019, 07:40 PM IST

सातारा | कोयना नगरच्या प्रलयकारी भूकंपाला 50 वर्षे पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 09:10 AM IST

सलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. 

Jul 19, 2017, 11:50 PM IST