IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा
Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण 2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.
Jan 4, 2023, 08:50 PM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM IST