44 दिवसानंतर कुर्ला बेस्ट बस अपघाताबाबत मोठा खुलासा; चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात 44 दिवसानंतर मोठा खुलासा झाला आहे. चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोषी कोण आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या अपघातात 9 जणाचां मृत्यू झाला होता. या अपघातमुळे मुंबईत खळबळ उडाली होती.
Jan 22, 2025, 04:46 PM ISTकुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर
Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला.
Dec 12, 2024, 09:05 AM IST
Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक
Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही.
Dec 10, 2024, 10:17 PM ISTKurla Best Bus Accident | कुर्ला बेस्ट बस अपघात नेमका कसा झाला? पाहा एका क्लिकवर...
Kurla Best Bus Accident Fact Of Best Driver Sanjay More How Possibly Accident
Dec 10, 2024, 03:25 PM ISTKurla BEST Bus Accident: घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमने केला पंचनामा
Forensic Team Kurla BEST Bus Accident Spot Ground Report
Dec 10, 2024, 01:50 PM ISTKurla Bus Accident: 'या घटनेतील मृतांच्या...'; CM फडणवीसांनी मोठी घोषणा! जाहीर केला मदतनिधी
Kurla BEST Bus Accident CM Devendra Fadnavis Big Announcement: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर झालेल्या बेस्ट बसच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Dec 10, 2024, 10:54 AM ISTKurla Accident: BEST बसचालक दारु प्यायला होता? शिवसेना MLA ने सांगितलं सत्य; म्हणाला, 'घाबरुन त्याने..'
Kurla BEST Bus Accident Real Reason: बस अपघातातील मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली असून जखमींची संख्या 49 वर पोहचलेली असतानाच आता खरं कारण समोर आलं आहे.
Dec 10, 2024, 10:20 AM ISTचौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, कुर्ला प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मत
Aditya Thackeray Post On X Over Kurla BEST Bus Accident
Dec 10, 2024, 10:05 AM ISTबस मार्केटमध्ये घुसली, बेस्टनं अनेकांना चिरडलं... घटनेचं CCTV फुटेज आलं समोर
Mumbai Kurla Best Bus Accident CCTV Footage Four Casualty Thirty Injured
Dec 10, 2024, 09:45 AM ISTKurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर
Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बस चालकाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 10, 2024, 09:26 AM ISTVideo: कुर्ल्यातील BEST BUS अपघाताचे CCTV फुटेज; अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेरात कैद
CCTV Footage Video Kurla BEST Bus Accident: हा अपघात रात्री 9 वाजून 36 मिनिटांनी झाल्याचं या सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट होत आहे. नेमकं या सीसीटीव्हीमध्ये आहे काय पाहा...
Dec 10, 2024, 07:08 AM ISTKurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या दुप्पट! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं काय
Kurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...
Dec 10, 2024, 06:34 AM IST