kutta goli

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय. 

Aug 1, 2023, 06:51 PM IST

'कुत्ता गोळी'नं तरुणाई पिसाळली? काय आहे हे प्रकरण वाचा

'डॉग टॅबलेट किंवा कुत्ता गोळी'नं यंत्रणांची डोकेदुखी वाढवली आहे. 

Mar 23, 2021, 06:27 PM IST

मालेगावातून लाखोंचा 'कुत्ता गोळी'चा साठा जप्त, दोघांना अटक

मालेगाव पोलिसांनी कुत्ता गोळीविरोधात मोहीम उघडली असून सातत्याने कुत्ता गोळी विरोधात कारवाई केली जात असते

May 11, 2019, 09:47 AM IST

राज्यातली तरूणाई धोक्यात, कुत्ता गोळीचा धिंगाणा

महाराष्ट्रातील तरुणाई धोक्यात

Nov 22, 2018, 07:28 PM IST