लॅक्मे फॅशन वीक 2018 : पहिल्यांंदा शाहीद कपूर पत्नीसोबत रॅम्पवर झळकला
मायानगरी मुंबईमध्ये बुधवारपासून लॅक्मे फॅशन वीक 2018 ला सुरूवात झाली आहे. पुढील पाच दिवस हा ग्लॅमरस सोहळा रंगणार आहे. पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.
Feb 1, 2018, 04:20 PM IST