महाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- 'वंचित'चा अल्टिमेटम
Mahavikas Aghadi: काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.
Feb 24, 2024, 08:21 PM ISTछत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे
Raj Thackeray On Sharad Pawar: छत्रपतींचे नाव न घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, अशी यांची समज आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली.
Feb 24, 2024, 01:30 PM ISTBuisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात 'अशी' उभी केली 100 कोटींची कंपनी
Ahana Gautam Success Story: अहानाने चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते.
Feb 20, 2024, 08:41 PM ISTLoksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? 'मुंबईत 6 पैकी 'या' 4 जागा...'
Loksabha Election: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले आहेत.
Feb 19, 2024, 10:26 AM IST'आम्ही टॉपर घडवतो..' खासगी क्लासच्या खोट्या जाहिरातीतून तुमचीही झालीय फसवणूक? 'येथे' नोंदवा तक्रार
Private Classes Falsely Advertise: आपली फसवणूक झाल्याचे कळायला विद्यार्थी आणि पालकांना उशीर झालेला असतो. पण आता हे फसवणूक करणारे क्लासेस कायद्याखाली आले आहेत. यामुळे पालकांची आर्थिक शोषणापासून सुटका होणार आहे.
Feb 19, 2024, 08:49 AM ISTखासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!
MP Shrikant Shinde Parliament Ratna Award: 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला
Feb 17, 2024, 08:01 PM ISTनाशिकच्या विद्यार्थ्याने दिल्ली आयआयटीच्या वसतीगृहात संपवलं आयुष्य
Nashik Boy Sucide: वरद नेरकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा नाशिकचा असून आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेत होता.
Feb 17, 2024, 06:50 PM IST'मोदींना भेटून आल्यावर उद्धव ठाकरेना घाम फुटला, बाहेर येऊन 2 ग्लास पाणी प्यायले'
CM Eknath Shinde: या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 17, 2024, 03:20 PM ISTबाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार
Ajit Pawar Speech: बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले.
Feb 16, 2024, 10:06 PM ISTमुंबईकरांची गर्दीतून होणार सुटका, पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय
Mumbai Western Railways AC Local : लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलची ही गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकलचा प्रवास सुखकर होणार आहे.
Feb 16, 2024, 09:24 AM IST'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज करण्याची योग्य वेळ कोणती? लगेच मिळू शकतो होकार!
Valentines Day Right time to Propose: फेब्रुवारीचा महिना प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य मानला जातो. लव्ह बर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डेचे महत्व खूप आहे. काही लोक यादिवशी प्रेम व्यक्त करतात तर काहीजण लग्नासाठी प्रपोज करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही योग्य वेळी प्रपोज केलात तर काम होण्याची शक्यता आहे. या मुहुर्तावर तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी गिफ्ट करु शकता.व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून पुढची 35 मिनिटे म्हणजेच 12.35 पर्यंत असेल. रात्रीच्या वेळी प्रपोज करणाऱ्यांसाठी 9 वाजून 23 मिनिटे ते 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल.
Feb 13, 2024, 09:28 PM ISTBuisness Idea: वॅगनरचे बनवले हॅलीकॉप्टर, लग्नामध्ये फिरवून गंगाराम करतोय मोठी कमाई
Wagner Convert into Helicopter: गंगाराम यांनी आयडिया प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
Feb 13, 2024, 09:04 PM ISTMumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड
Mumbai University: दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे.
Feb 13, 2024, 06:02 PM ISTन्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
Feb 13, 2024, 02:57 PM IST'कॉंग्रेसव्याप्त भाजप'चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी
Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती, असे ठाकरे म्हणाले.
Feb 12, 2024, 02:29 PM IST