latest news in marathi

महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक

Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

Jan 29, 2024, 02:40 PM IST

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

SCI Bharati: सुप्रीम कोर्ट भरतीअंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 27, 2024, 02:17 PM IST

DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार

Taylor Swift DeepFake:  एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.

Jan 27, 2024, 01:35 PM IST

मुख्यमंत्री रमले शेतात! गावच्या मातीत राबतानाचे फोटो केले शेअर

CM Eknath Shinde Mahabaleshwar Farm:माणूस गावापासून कितीही दूर गेला , कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल,  गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते, असेही ते म्हणाले.  सातारा जिल्ह्यात मिशन सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबू बरोबरच रेशीम,  सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

Jan 24, 2024, 07:28 PM IST

मुंबई पालिकेत बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी, एक कर्मचारी लावतो दुसऱ्याची हजेरी

BMC Biometric Attendance: मुंबई पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती मागण्यात आली होती.

Jan 24, 2024, 04:06 PM IST

बदलापुरकरांनो, लक्ष द्या! वाढीव प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे. 

Jan 24, 2024, 10:57 AM IST

Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे. 

 

Jan 24, 2024, 08:20 AM IST

रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई

Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकांतील रूग्णांकरिता, उच्च न्यायालयाने तयार केलेल्या योजनेची प्रभावीपणे आणि पारदर्शी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष उभारण्यात आला आहे.

Jan 23, 2024, 05:45 PM IST

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

BMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job:  बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 21, 2024, 09:03 AM IST